कोयना नदी
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल. |
हा लेख कोयना नदी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कोयना (नि:संदिग्धीकरण).
कोयना नदी ही महाराष्ट्रातील एक प्रमुख नदी आहे. ही कृष्णेची उपनदी आहे. कर्हाड गावाजवळ या दोन्ही नद्यांचा संगम आहे. कोयना नदी व सोळशी नदीचा तापोळा येथे संगम होऊन ती पुढे कोयना धरणात सामावते. शिवसागर जलाशय या नावानेही ती ओळखली जाते.पाटण येथे तिला केरा नदी मिळते.
कोयना नदी | |
---|---|
![]() कोयना नदी | |
इतर नावे | शिवसागर जलाशय |
उगम | महाबळेश्वर, महाराष्ट्र |
मुख | महाबळेश्वर पंचगंगा मंदिर |
पाणलोट क्षेत्रामधील देश | महाराष्ट्र |
लांबी | १३० किमी (८१ मैल) |
उगम स्थान उंची | १,४३८ मी (४,७१८ फूट) |
ह्या नदीस मिळते | कृष्णा नदी |
उपनद्या |
सोळशी केरा |
धरणे | कोयना धरण |
उपनद्यसंपादन करा
- सोळशी
- केरा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
Wang river also one of the subriver of Koyna river it’s origin at Walmiki hills but no where online record available