इंद्रावती नदी ही मध्य भारतातून वाहणारी एक नदी आहे.

इंद्रावती नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश ओडिशा, छत्तीसगढ, महाराष्ट्र
लांबी ५३५ किमी (३३२ मैल)

ही नदी ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यात उगम पावते व छत्तीसगढच्या भोपालपटनम शहरातून वाहत महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात येते व पुढे गोदावरी नदीस मिळते.