गडचिरोली

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर.
हा लेख गडचिरोली शहराविषयी आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


गुणक: 20°06′N 80°00′E / 20.10°N 80.00°E / 20.10; 80.00{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही. गडचिरोली हे गडचिरोली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. गडचिरोलीची लोकसंख्या ४२,४६४ आहे. हे शहर वैनगंगा नदीच्या काठी वसलेले आहे.हा जिल्हा माओवादी कारवायांनी त्रस्त आहे

  ?गडचिरोली
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —

२०° १०′ ००.१२″ N, ८०° ००′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा गडचिरोली
लोकसंख्या ४२,४६४ (2001)

संदर्भसंपादन करा