भोपालपटनम

भारताच्या छत्तीसगढ राज्यातील गाव

भोपालपटनम हे भारताच्या छत्तीसगढ राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील शहर आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ या शहरातून जातो. येथे हा महामार्ग इंद्रावती नदीच्या काठावर थांबतो. नदीवर पूल नसल्यामुळे वाहनांना फेरीबोट घेउन पलीकडे जावे लागते.