कांग ही नदी ही महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एक नदी आहे. या नदीचा उगम अजिंठांच्या डोंगररांगात होते. काांग ही नदी गोद्री, फत्तेपूर, जळांद्री मार्गे जामनेरला येते व तेथून वाघुर धरणाला मिळते. ह्या नदीवर मालंनगाव येथे धरण बांधलेले आहे.

साचा:कांग नदी
उगम अंजिठ्याच्या डोंगरात
पाणलोट क्षेत्रामधील देश जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ गोद्री फत्तेपुर जळांद्री