पेंच नदी
पेंच नदी ही महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी मध्य प्रदेशातून उगम पावते. नागपूर जिल्ह्यात कन्हान नदीला मिळते. या नदीवर बांधलेल्या पेंच धरणातून नागपूर शहराला काही अंशी पाणीपुरवठा होतो. पेंच नदीवर बांधलेल्या मुख्य धरणामध्ये तोतलाडोह धरणाचा समावेश होतो.
पेंच नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | नागपूर जिल्हा, महाराष्ट्र |