वसना नदी ही महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे.ती कोरेगावातून वाहते. वांगणा व तीळगंगा ह्या तिच्या उपनदी उपनद्या आहेत त्या कोरेगाव येथे वसना नदीस मिळतात . पुढे मंगळापुर तालुका सातारा या ठिकाणी कृष्णा नदीस मिळते तिचा संगम होतो. सोळशी, सोनके,देऊर,पिंपोडे खुर्द, कोरेगाव,शिरढोण,मंगळापूर इत्यादी गावातून ही नदी वाहते. पिंपोडे खुर्द च्या हद्दीतील सातारा शिरुर रस्त्यावरील पूल बांधण्यात धर नसलेल्या कारणाने विलंब झाला होता.पिंपोडे खुर्द ते पळशी दरम्यान खूप मोठा ब्रिटिश कालीन बंधारा आहे. वसना नदी हे कोरेगाव तालुक्यासाठी जीवनदायिनी आहे मुगाव याठिकाणी वसना नदीला तिळगंगा नावाची नदी येऊन भेटते तर देऊर याठिकाणी वांगणा नदी येऊन भेटते त्यांचा संगम होतो तिळगंगा नदी

वसना नदी
इतर नावे -
उगम महादेव डोंगर रांग सोळशी गाव ता.कोरेगाव
मुख मंगळापुर तालुका सातारा ,कृष्णा नदी (संगम)
पाणलोट क्षेत्रामधील देश सातारा जिल्हा, महाराष्ट्र
लांबी ४९ किमी (३० मैल)
उगम स्थान उंची ५० मी (१६० फूट)
सरासरी प्रवाह २३ घन मी/से (८१० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ 49
ह्या नदीस मिळते कृष्णा
उपनद्या वांगणा नदी, तीळगंगा नदी
धरणे नांदवळ