मीना नदी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मीना नदी ही घोड नदी या नदीची उपनदी हिचा उगम.............. येथे होतो. ..... किमी प्रवास करून ती ...... या ठिकाणी घोड नदीस मिळते.
वडज धरण
संपादनवडज हे मातीचे धरण कुकडी प्रकल्पांतर्गंत मीना नदीवर आहे. धरणाची लांबी १८३० मीटर असून उंची २६.४२ मीटर आहे. धरणापासून १४.०० कि.मी. लांबीचा मीना पूरक कालवा व ४० कि.मी.लांबीचा मीना शाखा कालवा काढण्यात आलेला आहे.[१]