आढळा नदी
नदी नाव = करकुंडी नदी
उगम स्थान नाव= आजोबा पर्वता जवळ, अकोले तालुका, उगम उंची मी = १०००
लांबी किमी = 25 किमी.
उपनदी नाव = उपनदी नाही. अनेक ओढे हिला येऊन मिळतात. ह्या नदीस मिळते = मुळा नदी धरण नाव = बलठन
' ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक नदी आहे.ही नदी जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील (पुरुषवाडी) असणाऱ्या कळसूबाई -हरिश्चंद्र वन्यजीव अभ्यारण्यात. अत्यंत उंचीच्या प्रदेशात उगम पावते. ही नदी अवघ्या २५ किमी पर्यंत आपले अस्तित्त्व दाखवते. डोंगरातून वाहत येणारे अनेक ओढे या नदीचा जलस्रोत आहे. डोंगरदर्यांत २५ किमी. वाहून ही नदी जवळच आजोबा पर्वतात सह्याद्रीच्या पूर्व उतारावर उगम पावणाऱ्या मुळेत विलीन होते.