तारळी नदी ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे.याच नदीवर ठोसेघर हा धबधबा आहे.

तारळी नदी
इतर नावे काळगंगा
उगम ठोसेघर
पाणलोट क्षेत्रामधील देश सातारा जिल्हा, महाराष्ट्र
लांबी ४० किमी (२५ मैल)
धरणे तारळी धरण