मोरना नदी ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे. ही कोयनेची छोटी उपनदी आहे.

मोरना नदी
इतर नावे मोरना
उगम दिक्षी ता.पाटण
मुख सांगवड ता.पाटण
पाणलोट क्षेत्रामधील देश सातारा जिल्हा, महाराष्ट्र
लांबी २१ किमी (१३ मैल)
उगम स्थान उंची २० मी (६६ फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ २१
ह्या नदीस मिळते कोयना
धरणे आंबेघर