देव नदी
भौगोलिक रचना
संपादनपुणे शहरातून वाहणाऱ्या देव नदीचा उगम बंगलोर-मुंबई महामार्गाच्या डाव्या हाताला असणाऱ्या बाणेर टेकडीतून होतो. महामार्ग ओलांडल्यावर ही नदी साडेतीन किलोमीटर वाहून मुळा नदीला मिळते. त्यापूर्वी तिला पाण्याचे दोन मोठे प्रवाह येऊन मिळतात. ही नदी एकेकाळी २५ ते ४० मीटर रुंद होती. आता तिची रुंदी फक्त १० मीटर झाली आहे.
देव नदीच्या पाण्याचा उपसा करून ते पाणी मोठ्या प्रमाणातील बांधकामांसाठी वापरल्याने नदीतले झरे आटले आहेत. त्यामुळे ही नदी व हिला मिळणारे प्रवाह, पावसाळा सोडल्यास वर्षाच्या अन्य काळात कोरडे पडलेले असतात. असते. मुंबई उच्च न्यायालयाने २६ एप्रिल २०१२ रोजी दिलेल्या आदेशान्वये नदीकाठच्या पाडलेल्या झाडांच्या मोबदल्यात नदीच्या दोन्ही तीरांवर प्रत्येक ७ ते ९ मीटर अंतरावर झाडे लावून देव नदीचा हरित पट्टा पुनर्जीवित करायला हवा. पण हा आदेश अजून कागदोपत्रीच राहिला आहे.
प्रवाह
संपादनसंगम
नदीकाठची गावे
भूशास्त्रीय रचना
संपादनइतिहास
संपादनपुरातत्त्वीय
ऐतिहासिक घटना
धार्मिक वैशिष्ट्ये
संपादनसांस्कृतिक वैशिष्ट्ये
संपादनजल व्यवस्थापन
संपादनधरणे
बंधारे
कालवे
अर्थशास्त्रीय वैशिष्ट्ये
संपादनउपजीविका
शेती
मासेमारी
उद्योग
पर्यटन
पायाभूत सुविधा
संपादनपूल
दळणवळण
सांडपाणी व्यवस्थापन
जल वाहिन्या
व्यावसायिक वापर
तीर्थक्षेत्र (घाट, इ.)
पर्यावरण
संपादनपरिसंस्था
जैवविविधता
वनस्पती
प्राणी
बाहेरचे / आक्रमक वनस्पती व प्राणी
पाण्याची गुणवत्ता
प्रदूषण
संपादनमैलापाणी वहन
सांडपाणी
घन कचरा
राडारोडा
उद्योगांद्वारे सोडलेले उत्सर्जन
शेतीद्वारे होणारे उत्सर्जन
उघड्यावर शौच
सण, उत्सव, धार्मिक विधींमुळे होणारे प्रदूषण
समाजावर होणारे परिणाम
अतिक्रमणे
संपादनघातक उद्योग
संपादननैसर्गिक आपत्ती
संपादनकार्यरत लोक चळवळी, संस्था, इ.
संपादनशासकीय परिपत्रके, अहवाल, न्यायालयीन आदेश, इ.
संपादनसाहित्य
संपादनकला
संपादनचित्रे
नाटक
चित्रपट