मोर्णा नदी ही पूर्णा नदीची उपनदी आहे. ही नदी महाराष्ट्राच्या अकोला, बुलढाणा या जिल्हामधून वाहते.