दूधगंगा नदी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
दूधगंगा ही पश्चिम भारतातील कृष्णा नदीला उजवीकडून मिळणारी उपनदी आहे. ही पश्चिम घाटातील महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात उगम पावते आणि ती कृष्णा नदीला मिळण्यापूर्वी कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातून पूर्वेकडे वाहते. त्तिच्या मार्गाचा काही भाग कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सीमेचा एक भाग आहे.