उमा नदी ही अकोला जिल्ह्यातील एक नदी आहे. ती पूर्णा नदीची उपनदी असून अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या सांगवी या गावाजवळ पूर्णेला मिळते.

हे सुद्धा पहासंपादन करा