उरमोडी नदी
उरमोडी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
|
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? |
उरमोडी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | सातारा जिल्हा महाराष्ट्र,भारत |
धरणे | उरमोडी धरण |
उरमोडी सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे. संपूर्ण पठार विभागातून (भांबावली, वेनेखोल, सांडवली-केळवली, खड्गाव तसेच कूस इत्यादी गावांमधून) अनेक छो मोठे ओढे (पाबळ) एकत्र येऊन उरमोडी नदीचा उगम झाला आहे. याच नदीवर उरमोडी धरण १९९७ मध्ये बांधण्यात आले. परळीपासून सुरू होऊन नागठाणे -बोरगांव मधून उरमोडी नदीचा प्रवाह वाहत जाऊन काशीळ येथे कृष्णा नदीला जाऊन मिळते. या क्षेत्रात भरपूर प्रमाणावर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. सुमारे ३० ते ३५ किलोमीटर लांबीची ही नदी आहे.
हे सुद्धा पहा
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? |