पेढी नदी ही पूर्णा नदीची उपनदी आहे. ही महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातून वाहते.