कुंडलिका नदी ही महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एक नदी आहे.

कुंडलिका नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश जालना जिल्हा, महाराष्ट्र
ह्या नदीस मिळते दुधना
उपनद्या सिना नदी
धरणे घाणेवाडी जलाशय

कुंडलिका नावाच्या इतर नद्या संपादन

पहा: महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या