२०१६ उन्हाळी ऑलिंपिक मधील ॲथलेटिक्स

(२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स या पानावरून पुनर्निर्देशित)

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स १२ ते २१ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदानावर पार पडले. २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स खेळ तीन विविध प्रकारांमध्ये विभागले गेले होते: ट्रॅक आणि मैदानी प्रकार, रोड रनिंग प्रकार आणि रेस वॉक प्रकार[]

ॲथलेटिक्स
ऑलिंपिक खेळ
स्थळपोन्टल (चाल)
एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे
(ट्रॅक आणि रोड)
सांबोड्रोम (मॅरेथॉन)
दिनांक१२-२१ ऑगस्ट
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

स्पर्धेचे वेळापत्रक

संपादन

ट्रॅक आणि मैदानी प्रकार एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे येथे पार पडले, तर रेस वॉक आणि मॅरेथॉन अनुक्रमे रेक्रियो दोस बेन्डेरन्ट्स आणि साम्बोड्रोमो येथे घेण्यात आले. रेस वॉक आणि मॅरेथॉनशिवाय, १९८८ नंतर प्रथमच दहा ट्रॅक आणि मैदानी प्रकार सकाळच्या सत्रात पार पडले.[][]

खालील तक्त्यात सकाळसाठी आणि दुपारसाठी वापरला गेला आहे.

पा पात्र ही हीट्स ½ उपांत्य अं अंतिम
पुरुष[]
दिनांक → शुक्र १२ शनि १३ रवि १४ सोम १५ मंगळ १६ बुध १७ गुरु १८ शुक्र १९ शनि २० रवि २१
प्रकार ↓
१०० मी पा ही ½ अं
२०० मी ही ½ अं
४०० मी ही ½ अं
८०० मी ही ½ अं
१५०० मी ही ½ अं
५००० मी ही अं
१०,००० मी अं
११० मी अडथळा ही ½ अं
४०० मी अडथळा ही ½ अं
३००० मी स्टीपलचेस ही अं
४ × १०० मी रिले ही अं
४ × ४०० मी रिले ही अं
मॅरेथॉन अं
२० किमी चाल अं
५० किमी चाल अं
लांब उडी पा अं
तिहेरी उडी पा अं
उंच उडी पा अं
पोल व्हॉल्ट पा अं
गोळाफेक पा अं
थाळीफेक पा अं
पुरुष भालाफेक पा अं
हातोडाफेक पा अं
डेकॅथलॉन अं
महिला[]
दिनांक → शुक्र १२ शनि १३ रवि १४ सोम १५ मंगळ १६ बुद १७ गुरु १८ शुक्र १९ शनि २० रवि २१
प्रकार ↓
१०० मी पा ही ½ अं
२०० मी ही ½ अं
४०० मी ही ½ अं
८०० मी ही ½ अं
१५०० मी ही ½ अं
५००० मी ही अं
१०,००० मी अं
१०० मी अडथळा ही ½ अं
४०० मी अडथळा ही ½ अं
३००० मी स्टीपलचेस ही अं
४ × १०० मी रिले ही अं
४ × ४०० मी रिले ही अं
मॅरेथॉन अं
२० किमी चाल अं
लांब उडी पा अं
तिहेरी उडी पा अं
उंच उडी पा अं
पोल व्हॉल्ट पा अं
गोळाफेक पा अं
थाळीफेक पा अं
भालाफेक पा अं
हातोडाफेक पा अं
हेप्टॅथलॉन अं


पात्रता

संपादन

आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स महासंघ असोसिएशन ने ऑलिंपिकसाठीचे पात्रता निकष सोपे करताना "अ" आणि "ब" अशा दुहेरी निकषावरून एकमेव पात्रता मानकावर आणले. प्रत्येक राष्ट्रीय ऑलिंपिक समितीला २०१५ ते ११ जुलै २०१६ दरम्यान सदर मानक गाठणारे जास्तीत जास्त तीन ॲथलीट पाठवण्याचा हक्क दिला गेला. ज्या देशाचा एकही ॲथलीट पात्रता निकष पार करु शकणार नाही असे देश ज्यांनी मानक साध्य करू शकले नाहीत त्या एक पुरुष आणि एक महिला ॲथलीटला ऑलिंपिकसाठी पाठवू शकतात. याशिवाय अव्वल २० विश्व चँपियनशिप किंवा अव्वल १० आय.ए.ए.एफ गोल्ड लेबल शर्यत पूर्ण करणारे ॲथलीट मॅरेथॉनसाठी पात्र ठरु शकतात.[]

२०१५ आय.ए.ए.एफ वर्ल्ड रिलेज पूर्ण करणारे अव्वल आठ रिले संघ आणि त्यानंतरचे हंगामी यादीतले सर्वाधिक रँकिंग असलेले आठ संघ (त्यांच्या दोन उत्कृष्ट वेळांच्या बेरजेवर आधारित) पात्र ठरले.[]

ज्या देशांची ॲथलेटिक्समध्ये मजबूत परंपरा आहे आणि त्यांचे अनेक खेळाडू पात्र झाले असतील अशा देशांनी त्यांचे संघ निर्धारित करण्यासाठी निवड चाचण्या आयोजित केल्या (जसे २०१६ युनायटेड स्टेट्स ऑलिंपिक ट्रायल्स) किंवा राष्ट्रीय प्रशासकिय संस्थ्येच्या पॅनेलने दिलेल्या निर्णयावर अवलंबून कोणते ॲथलीट स्पर्धेत भाग घेतील याचा निर्णय घेतला.

पदक सारांश

संपादन

पदकतालिका

संपादन
की

   *   यजमान देश (ब्राझील)

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  अमेरिका १३ १० ३२
  केन्या १३
  जमैका ११
  चीन
  दक्षिण आफ्रिका
  युनायटेड किंग्डम
  क्रोएशिया
  जर्मनी
  इथियोपिया
१०   कॅनडा
११   पोलंड
१२   बहरैन
  स्पेन
१४   बहामास
१५   बेल्जियम
  ब्राझील*
  कोलंबिया
  ग्रीस
  स्लोव्हाकिया
  ताजिकिस्तान
२१   फ्रान्स
२२   अल्जीरिया
२३   न्यूझीलंड
२४   ऑस्ट्रेलिया
  जपान
२६   बेलारूस
  बल्गेरिया
  बुरुंडी
  डेन्मार्क
  ग्रेनेडा
  मेक्सिको
  नेदरलँड्स
  कतार
  व्हेनेझुएला
३५   क्युबा
  चेक प्रजासत्ताक
  हंगेरी
  कझाकस्तान
  सर्बिया
  त्रिनिदाद आणि टोबॅगो
  तुर्कस्तान
  युक्रेन
एकूण ४२ NOCs ४७ ४७ ४७ १४१

पुरुष

संपादन
प्रकार सुवर्ण रौप्य कांस्य
१०० मीटर
माहिती
  उसेन बोल्ट
जमैका (JAM)
९.८१   जस्टिन गटलिन
अमेरिका (USA)
९.८९   आंद्रे द ग्रास
कॅनडा (CAN)
९.९१
२०० मीटर
माहिती
  उसेन बोल्ट
जमैका (JAM)
१९.७८   आंद्रे द ग्रास
कॅनडा (CAN)
२०.०२   ख्रिस्तोफे लमैत्रे
फ्रान्स (FRA)
२०.१२
४०० मीटर
माहिती
  वायद व्हान निकर्क
दक्षिण आफ्रिका (RSA)
४३.०३ WR   किरानी जेम्स
ग्रेनेडा (GRN)
४३.७६   लाशॉन मेरिट
अमेरिका (USA)
४३.८५
८०० मीटर
माहिती
  डेव्हिड रुडिशा
केन्या (KEN)
१:४२.१५   तौफिक मखलौफी
अल्जीरिया (ALG)
१:४२.६१ NR   Clayton Murphy
अमेरिका (USA)
१:४२.९३
१५०० मीटर
माहिती
  मॅथ्यू सेन्ट्रोवित्झ, ज्यु.
अमेरिका (USA)
३:५०.००   तौफिक मखलौफी
अल्जीरिया (ALG)
३:५०.११   निक विलिस
न्यूझीलंड (NZL)
३:५०.२४
५००० मीटर
माहिती
  मो फराह
युनायटेड किंग्डम (GBR)
१३:०३.३०   पॉल शेलिमो
अमेरिका (USA)
१३:०३.९०   हगोस गेब्र्हिवेट
इथियोपिया (ETH)
१३:०४.३५
१०,००० मीटर
माहिती
  मो फराह
युनायटेड किंग्डम (GBR)
२७:०५.१७   पॉल तनुई
केन्या (KEN)
२७:०५.६४   तामिरात टोला
इथियोपिया (ETH)
२७:०६.२६
११० मीटर अडथळा
माहिती
  ओमर मकलोड
जमैका (JAM)
१३.०५   ओरलँडो ओर्टेगा
स्पेन (ESP)
१३.१७   दिमित्री बास्कॉउ
फ्रान्स (FRA)
१३.२४
४०० मीटर अडथळा
माहिती
  किरॉन क्लेमेंट
अमेरिका (USA)
४७.७३   बॉनिफेस टुमूटी
केन्या (KEN)
४७.७८ NR   यस्मानी कोपेल्लो
तुर्कस्तान (TUR)
४७.९२ NR
३००० मीटर स्टीपलचेस
माहिती
  कॉन्सेस्लस किप्रुतो
केन्या (KEN)
८:०३.२८ OR   इव्हान जॅगर
अमेरिका (USA)
८:०४.२८   माहिदिने मेखिस्सि-बेनाब्बड
फ्रान्स (FRA)
८:११.५२
४ × १०० मीटर रिले
माहिती
  जमैका 
असाफा पॉवेल
योहान ब्लेक
निकेल अश्मीड
उसेन बोल्ट
जेवॉघ्न मिन्झी*
केमार बेली-कोले*
३७.२७   जपान 
रॉयटा यामागाटा
शोटा लिझुका
योशिहिदे किर्यु
असुका केम्ब्रिज
३७.६० AR   कॅनडा 
अकीम हेन्स
ॲरन ब्राऊन
Brendon Rodney
आंद्रे द ग्रास
मोबोलादे अजोमाले*
३७.६४ NR
४ × ४०० मीटर रिले
माहिती
  अमेरिका 
अरमान हॉल
टोनी मॅकक्वे
गिल रॉबर्ट्स
लाशॉन मेरिट
काईल क्लेमन्स*
डेव्हिड वेर्बर्ग*
२:५७.३०   जमैका 
पीटर मॅथ्यूज
नेथन ॲलन
फित्झ्रॉय डन्कले
जेव्हॉन फ्रान्सिस
रुशिन मॅकडोनाल्ड*
२:५८.१६   बहामास 
अलोन्झो रसेल
मायकेल मथियु
स्टीव्हन गार्डिनर
ख्रिस ब्राऊन
स्टीफन न्यूबोल्ड*
२:५८.४९
मॅरेथॉन
माहिती
  एलिउद किप्चोगे
केन्या (KEN)
२:०८:४४   फेयिसा लिलेसा
इथियोपिया (ETH)
२:०९:५४   गॅलेन रप
अमेरिका (USA)
२:१०:०५
२० किलोमीटर चाल
माहिती
  वाँग झेन
चीन (CHN)
१:१९:१४   काई झेलिन
चीन (CHN)
१:१९:२६   डेन बर्ड-स्मिथ
ऑस्ट्रेलिया (AUS)
१:१९:३७
५० किलोमीटर चाल
माहिती
  मतेज टॉथ
स्लोव्हाकिया (SVK)
३:४०:५८   जारेड टॉलेंट
ऑस्ट्रेलिया (AUS)
३:४१:१६   हिरूकी अराई
जपान (JPN)
३:४१:२४
उंच उडी
माहिती
  डेरेक ड्रौइन
कॅनडा (CAN)
२.३८ मी   मताझ एस्सा बार्शिम
कतार (QAT)
२.३६ मी   बोह्डन बोन्डेरेन्को
युक्रेन (UKR)
२.३३ मी
पोल व्हॉल्ट
माहिती
  थियागो ब्राझ दा सिल्व्हा
ब्राझील (BRA)
६.०३ मी OR, AR   रेनौद लॅविलेनी
फ्रान्स (FRA)
५.९८ मी   सॅम केन्ड्रीक्स
अमेरिका (USA)
५.८५ मी
लांब उडी
माहिती
  जेफ हेन्डरसन
अमेरिका (USA)
८.३८ मी   लुव्हो मान्योन्गा
दक्षिण आफ्रिका (RSA)
८.३७ मी   ग्रेग रुदरफोर्ड
युनायटेड किंग्डम (GBR)
८.२९ मी
तिहेरी उडी
माहिती
  ख्रिस्टीन टेलर
अमेरिका (USA)
१७.८६ मी   विल क्ले
अमेरिका (USA)
१७.७६ मी   डॉन्ग बिन
चीन (CHN)
१७.५८ मी
गोळाफेक
माहिती
  रायन क्राउजर
अमेरिका (USA)
२२.५२ मी OR   जो कोवाक्स
अमेरिका (USA)
२१.७८ मी   टॉमस वॉल्श
न्यूझीलंड (NZL)
२१.३६ मी
थाळीफेक
माहिती
  ख्रिस्तोफ हार्टिंग
जर्मनी (GER)
६८.३७ मी   पिओत्र मालाचौक्सी
पोलंड (POL)
६७.५५ मी   डॅनिएल जासिन्स्कि
जर्मनी (GER)
६७.०५ मी
हातोडाफेक
माहिती
  दिलशोद नाझारोव्ह
ताजिकिस्तान (TJK)
७८.६८ मी   इव्हान त्सिखान
बेलारूस (BLR)
७७.७९ मी   Wojciech नोविकी
पोलंड (POL)
७७.७३ मी
भालाफेक
माहिती
  थॉमस रोहलर
जर्मनी (GER)
९०.३० मी   ज्युलियस येगो
केन्या (KEN)
८८.२४ मी   केशॉर्न वॉलकॉट
त्रिनिदाद आणि टोबॅगो (TTO)
८५.३८ मी
डेकॅथलॉन
माहिती
  ॲश्टन इटॉन
अमेरिका (USA)
८८९३ गुण OR   केव्हिन मेयर
फ्रान्स (FRA)
८८३४ गुण NR   डेमियन वॉर्नर
कॅनडा (CAN)
८६६६ गुण

* ॲथलीट्सने फक्त प्राथमिक फेरीत स्पर्धा केली आणि पदक मिळविले.

महिला

संपादन
Event सुवर्ण रौप्य कांस्य
१०० मीटर
माहिती
  एलिन थॉम्पसन
जमैका (JAM)
१०.७१   टोरी बॉवी
अमेरिका (USA)
१०.८३   शेली-ॲन फ्राझर-प्रेस
जमैका (JAM)
१०.८६
२०० मीटर
माहिती
  एलिन थॉम्पसन
जमैका (JAM)
२१.७८   डॅफ्ने शिपर्स
नेदरलँड्स (NED)
२१.८८   टोरी बॉवी
अमेरिका (USA)
२२.१५
४०० मीटर
माहिती
  शॉने मिलर
बहामास (BAH)
४९.४४   ॲलिसन फेलिक्स
अमेरिका (USA)
४९.५१   शेरिका जॅक्सन
जमैका (JAM)
४९.८५
८०० मीटर
माहिती
  कास्टर सेमान्या
दक्षिण आफ्रिका (RSA)
१:५५.२८ NR   फ्रान्सिन नियोन्साबा
बुरुंडी (BDI)
१:५६.४९   मार्गारेट वाम्बुई
केन्या (KEN)
१:५६.८९
१५०० मीटर
माहिती
  फेथ किप्येगॉन
केन्या (KEN)
४:०८.९२   गेन्झेब डिबाबा
इथियोपिया (ETH)
४:१०.२७   जेनिफर सिम्प्सन
अमेरिका (USA)
४:१०.५३
५००० मीटर
माहिती
  व्हिव्हियन चेरुइयोट
केन्या (KEN)
१४:२६.१७ OR   हेलेन ओन्सँडो ओबिरि
केन्या (KEN)
१४:२९.७७   अल्माझ अयाना
इथियोपिया (ETH)
१४:३३.५९
१०,००० मीटर
माहिती
  अल्माझ अयाना
इथियोपिया (ETH)
२९:१७.४५ WR   व्हिव्हियन चेरुइयोट
केन्या (KEN)
२९:३२.५३ NR   तिरुनेश डिबाबा
इथियोपिया (ETH)
२९:४२.५६
१०० मीटर अडथळा
माहिती
  ब्रिआन्ना रोलिन्स
अमेरिका (USA)
१२.४८   निया अली
अमेरिका (USA)
१२.५९   क्रिस्टी कॅसलिन
अमेरिका (USA)
१२.६१
४०० मीटर अडथळा
माहिती
  दलिलाह मुहम्मद
अमेरिका (USA)
५३.१३   सारा पीटरसेन
डेन्मार्क (DEN)
५३.५५ NR   ॲशले स्पेन्सर
अमेरिका (USA)
५३.७२
३००० मीटर स्टीपलचेस
माहिती
  रुथ जेबेट
ब्रुनेई (BRN)
८:५९.७५ AR   ह्यविन जेप्केमोई
केन्या (KEN)
९:०७.१२   एमा कोबर्न
अमेरिका (USA)
९:०७.६३ AR
४ × १०० मीटर रिले
माहिती
  अमेरिका 
तिआन्ना बार्टोलेट्टा
ॲलिसन फेलिक्स
इंग्लिश गार्डनर
टोरी बॉवी
मोरोलेक अकिनोसन*
४१.०२   जमैका 
ख्रिस्तानिया विल्यम्स
एलिन थॉम्पसन
वेरोनिका कॅम्पबेल-ब्राऊन
शेली ॲन फ्राजर-प्रेस
सायमोने फेसी*
साशली फोर्बस*
४१.३६   युनायटेड किंग्डम 
आशा फिलिप
डेजिरे हेन्री
दिना ॲशर-स्मिथ
डॅरिल नैता
४१.७७ NR
४ × ४०० मीटर रिले
माहिती
  अमेरिका 
ॲलिसन फेलिक्स
फेलिस फ्रान्सिस
नताशा हॅस्टिंग्स
कोर्टनी ओकोलो
टेलर एलिस-वॉटसन*
फ्रान्सेना मॅककोरोरी*
३:१९.०६   जमैका 
स्टेफनी ॲन मॅकफेर्सन
अन्नेशा मॅकलाफलिन-व्हिलबी
शेरिका जॅक्सन
नोव्हलेन विल्यम्स-मिल्स
ख्रिस्टीन डे*
ख्रिसन गॉर्डन*
३:२०.३४   युनायटेड किंग्डम 
इलिध डोयल
अन्यिका ओन्युरा
एमिली डायमंड
ख्रिस्टीन ओहुरौगू
केली मास्सी*
३:२५.८८
मॅरेथॉन
माहिती
  जेमिमा सुमगाँग
केन्या (KEN)
२:२४:०४   युनिस किर्वा
ब्रुनेई (BRN)
२:२४:१३   मेर डिबाबा
इथियोपिया (ETH)
२:२४:३०
२० किलोमीटर चाल
माहिती
  लिउ हाँग
चीन (CHN)
१:२८:३५   मारिया गुआदालुपे गोन्झालेझ
मेक्सिको (MEX)
१:२८:३७   लु झिउझी
चीन (CHN)
१:२८:४२
उंच उडी
माहिती
  रुथ बैटीआ
स्पेन (ESP)
१.९७ मी   मिरेला देमिरेव्हा
बल्गेरिया (BUL)
१.९७ मी   ब्लँका व्लासिक
क्रोएशिया (CRO)
१.९७ मी
पोल व्हॉल्ट
माहिती
  एकातेरिनि स्टेफानिदी
ग्रीस (GRE)
४.८५ मी   सँडी मॉरिस
अमेरिका (USA)
४.८५ मी   एलिझा मॅककार्टनी
न्यूझीलंड (NZL)
४.८० मी NR
लांब उडी
माहिती
  तिआन्ना बार्टोलेट्टा
अमेरिका (USA)
७.१७ मी   ब्रिटनी रीस
अमेरिका (USA)
७.१५ मी   इव्हाना स्पॅनोविक
सर्बिया (SRB)
७.०८ मी NR
तिहेरी उडी
माहिती
  कॅटरिन इबार्गुन
कोलंबिया (COL)
१५.१७ मी   युलिमार रोजस
व्हेनेझुएला (VEN)
१४.९८ मी   ओल्गा र्यपाकोव्हा
कझाकस्तान (KAZ)
१४.७४ मी
गोळाफेक
माहिती
  मिचेल कार्टर
अमेरिका (USA)
२०.६३ मी NR   वॅलेरि ॲडम्स
न्यूझीलंड (NZL)
२०.४२ मी   अनिता मार्टन
हंगेरी (HUN)
१९.८७ मी NR
थाळीफेक
माहिती
  सँड्रा पर्कोविक
क्रोएशिया (CRO)
६९.२१ मी   मेलिना रॉबर्ट-मिचॉन
फ्रान्स (FRA)
६६.७३ मी NR   डेनिया कॅबाल्लेरो
क्युबा (CUB)
६५.३४ मी
हातोडाफेक
माहिती
  अनिता व्लोपार्क्झे
पोलंड (POL)
८२.२९ मी WR   झँग वेनझियु
चीन (CHN)
७६.७५ मी   सोफी हिचॉन
युनायटेड किंग्डम (GBR)
७४.५४ मी NR
भालाफेक
माहिती
  सारा कोलक
क्रोएशिया (CRO)
६६.१८ मी NR   सुनेत्ते विल्जोन
दक्षिण आफ्रिका (RSA)
६४.९२ मी   बार्बोरा स्पॉटाकोव्हा
चेक प्रजासत्ताक (CZE)
६४.८० मी
हेप्टॅथलॉन
माहिती
  नाफिस्सटु थियाम
बेल्जियम (BEL)
६८१० गुण NR   जेस्सिका एन्निस-हिल
युनायटेड किंग्डम (GBR)
६७७५ गुण   ब्रायन्ने थायसेन इटॉन
कॅनडा (CAN)
६६५३ गुण

* ॲथलीट्सने फक्त प्राथमिक फेरीत स्पर्धा केली आणि पदक मिळविले.

विक्रम

संपादन

विश्व आणि ऑलिंपिक विक्रम

संपादन
खेळ दिनांक नाव राष्ट्रीयत्व निकाल प्रकार
महिला १०,००० मी १२ ऑगस्ट आयाना, अल्माझअल्माझ आयाना   इथियोपिया २९:१७.४५ मि WR
पुरुष ४०० मीटर १४ ऑगस्ट व्हान निकेर्क, वेडवेड व्हान निकेर्क   दक्षिण आफ्रिका ४३.०३ से WR
महिला हातोडाफेक १५ ऑगस्ट व्लोदार्कझेक, अनिताअनिता व्लोदार्कझेक   पोलंड ८२.२९ मी WR
पुरुष पोल व्हॉल्ट १५ ऑगस्ट ब्राझ दा सिल्वा, थियागोथियागो ब्राझ दा सिल्वा   ब्राझील ६.०३ मी OR
पुरुष ३००० मी स्टीपलचेस १७ ऑगस्ट किप्रुटो, कॉन्सेस्लसकॉन्सेस्लस किप्रुटो   केन्या ८:०३.२८ मि OR
पुरुष गोळाफेक १८ ऑगस्ट क्रुजर, रायनरायन क्रुजर   अमेरिका २२.५२ मी OR
पुरुष डेकॅथलॉन १८ ऑगस्ट इटॉन, ॲश्टन ॲश्टन इटॉन   अमेरिका ८८९३ गु =OR
महिला ५००० मीटर १९ ऑगस्ट चेरुइयॉट, व्हिव्हियनव्हिव्हियन चेरुइयॉट   केन्या १४:२६.१७ मि OR

कॉन्टिनेन्टल विक्रम

संपादन

महिला १०,००० मीटर मध्ये ऑलिंपिकमधील पहिले दोन कॉन्टिनेन्टल विक्रम झाले, अल्माझ अयानाचा आफ्रिकी विक्रम आणि मॉली हुडलचा उत्तर, मध्य अमेरिकी आणि कॅरेबियन क्षेत्रतील विक्रम.[]

खेळ दिनांक नाव राष्ट्रीयत्व निकाल प्रकार
महिला १०,००० मी १२ ऑगस्ट अयाना, अल्माझअल्माझ अयाना   इथियोपिया २९:१७.४५ मि AR
महिला १०,००० मी १२ ऑगस्ट हडल, मॉलीमॉली हडल   अमेरिका ३०:१३.१७ मि AR
पुरुष ४०० मीटर १४ ऑगस्ट व्हान निकेर्क, वायदेवायदे व्हान निकेर्क   दक्षिण आफ्रिका ४३.०३ से AR
३००० मी स्टीपलचेस १५ ऑगस्ट जेबेट, रुथरुथ जेबेट   बहरैन ८:५९.७५ मि AR
३००० मी स्टीपलचेस १५ ऑगस्ट कोबर्न, एम्माएम्मा कोबर्न   अमेरिका ९:०७.६३ मि AR
महिला हातोडाफेक १५ ऑगस्ट व्लोदार्कझेक, अनिताअनिता व्लोदार्कझेक   पोलंड ८२.२९ मी AR
पुरुष ४ × १०० मी रिले १८ ऑगस्ट टँग झिंगक्विंग
झेई झेन्ये
सु बिंगटीयान
झँग पेइमेंग
  चीन ३७.८२ से AR
पुरुष ४ × १०० मी रिले १८ ऑगस्ट रॉयटा यामागाटा
शोटा लिझुका
योशिहिदे किर्यु
असुका केम्ब्रिज
  जपान ३७.६८ से AR
पुरुष ४ × १०० मी रिले १९ ऑगस्ट रॉयटा यामागाटा
शोटा लिझुका
योशिहिदे किर्यु
असुका केम्ब्रिज
  जपान ३७.६० से AR

सहभाग

संपादन

सहभागी देश

संपादन

आय.ए.ए.एफ ने बिनविरोध घेतलेल्या निर्णयानंतर, दिनांक १७ जून २०१६ रोजी रशियाच्या ॲथलीट संघाला ऑलिंपिकमध्ये भाग घेण्यास मनाई केली गेली. रशियामध्ये सुरू असलेल्या उत्तेजकांच्या सेवनाबाबतच्या घटनांमुळे ही शिक्षा लादण्यात आली.[][] रशियाच्या दार्या क्लिशिना ह्या एकमेव ॲथलीटला सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली.

रिफ्युजी ऑलिंपिक संघाच्या पहिल्याच सहभागात सहा ट्रॅक आणि मैदानी ॲथलीट्सचा समावेश करण्यात आला.[१०]

सहभागी राष्ट्रीय ऑलिंपिक समित्या

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "रियो २०१६: ॲथलेटिक्स" (इंग्रजी भाषेत). 2015-01-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० जानेवारी २०१५ रोजी पाहिले.
  2. ^ हान, मायकेल. "२०१६ ऑलिंपिक ट्रॅक आणि मैदानी प्रकार वेळापत्रक घोषित" (इंग्रजी भाषेत). २० जानेवारी २०१५ रोजी पाहिले.
  3. ^ "रियो २०१६ चे ॲथलेटिक्स वेळापत्रक प्रकाशित" (इंग्रजी भाषेत). २० जानेवारी २०१५ रोजी पाहिले.
  4. ^ a b झाकार्डी, निक. "रियो ऑलिंपिक ट्रॅक आणि मैदानी प्रकार वेळापत्रक प्रकाशित". २० जानेवारी २०१५ रोजी पाहिले.
  5. ^ "पात्रता प्रणाली – ३१वे ऑलिंपिक खेळ - ॲथलेटिक्स" (इंग्रजी भाषेत). १५ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "आय.ए.ए.एफ/बी.टी.सी. वर्ल्ड रिलेज: पात्रता प्रक्रिया" (इंग्रजी भाषेत). १६ एप्रिल २०१५ रोजी पाहिले.
  7. ^ रियो दि जानेरो २०१६ च्या ३१व्या ऑलिंपिकमध्ये मोडीत निघालेले विक्रम. आय.ए.ए.एफ. (१४ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले).
  8. ^ "रशियाच्या ट्रॅक आणि मैदानी संघाच्या रियो ऑलिंपिकमधील सहभागास मनाई" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  9. ^ "रियो खेळातील रशियाच्या ट्रॅक संघावरील बंदीला ऑलिंपिक अधिकाऱ्यांचा पाठिंबा" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  10. ^ मिन्शुल, फिल (६ ऑगस्ट २०१६). मॅरेथॉन धावपटू दे लिमा रियो ऑलिंपिकची ज्योत प्रज्वलित करणार. आय.ए.ए.एफ. २२ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.