एस्तादियो ऑलिंपिको निल्तोन सांतोस
(एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे या पानावरून पुनर्निर्देशित)
एस्तादियो ऑलिंपिको निल्तोन सांतोस तथा एस्तादियो ऑलिंपिको होआव हावेलांगे (पोर्तुगीज उच्चार: [iʃˈtadʒw oˈɫĩpiku ˈʒwɐ̃w̃ ɐveˈlɐ̃ʒi]; इंग्लिश: João Havelange Olympic Stadium) हे ब्राझिलच्या रियो दि जानेरो शहरातील खेळाचे मैदान आहे. हे मुख्यत्वे फुटबॉल आणि ॲथलेटिक्ससाठी वापरले जाते. २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉलचे अनेक सामने येथे खेळले गेले.
स्थळ | रियो दी जानेरो, ब्राझील |
---|---|
स्थापना | २००३-०७ |
सुरवात | २००७, २०१६ |
मालक | रियो दी जानेरो प्रांत |
प्रचालक | बोटाफोगो |
मैदान प्रकार | गवताळ |
किंमत | R$३८० million |
वास्तुशास्त्रज्ञ | कार्लोस पोर्टो |
आसन क्षमता | ४६,९३१, ६०,००० (ऑलिंपिक) |
मैदान मोजमाप | १०५ मी × ६८ मी (३४४ फूट × २२३ फूट) |
इतर यजमान | |
बोटाफोगो (२००७-सद्य) |
हे मैदान बोताफोगो या क्लबचे घरचे मैदान आहे.