२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष तिहेरी उडी

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष तिहेरी उडी स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील. ऑलिंपिक मैदानावर १५-१६ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[]

पुरुष तिहेरी उडी
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१५ ऑगस्ट २०१६ (पात्रता)
१६ ऑगस्ट २०१६ (अंतिम)
सहभागी४८ खेळाडू ३४ देश
विजयी अंतर१७.८६ मी
पदक विजेते
Gold medal  अमेरिका अमेरिका
Silver medal  अमेरिका अमेरिका
Bronze medal  चीन चीन
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

स्पर्धा स्वरुप

संपादन

स्पर्धा पात्रता आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांमध्ये विभागली गेली. पात्रता फेरी मध्ये प्रत्येक खेळाडूला तीनवेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल (पात्रता अंतर पार केल्यास आधीच थांबवले जाईल). सर्वोत्कृष्ट १२ खेळाडू अंतिम फेरीत जातील. १२ पेक्षा जास्त खेळाडूंनी पात्रता अंतर पार केल्यास सर्व खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील.

अंतिम फेरी साठी आधीच्या फेरीचे अंतर ग्राह्य धरले जाणार नाही. अंतिम फेरीतील खेळाडूंना तीन वेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल, त्यातून सर्वोत्कृष्ट आठ जणांना आणखी तीन संधी दिल्या जातील. अंतिम फेरीतील ६ पैकी सर्वोत्तम उडीचे अंतर ग्राह्य धरले जाईल.[]

वेळापत्रक

संपादन

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
सोमवार, १५ ऑगस्ट २०१६ ०९:३० पात्रता फेरी
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६ ०९:५० अंतिम फेरी

विक्रम

संपादन

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम   जोनाथन एडवर्ड्स १८.२९ मी गॉथेन्बर्ग, स्वीडन ७ ऑगस्ट १९९५
ऑलिंपिक विक्रम   केनी हॅरिसन १८.०९ मी अटलांटा, अमेरिका २७ जुलै १९९६
२०१६ विश्व अग्रक्रम   ख्रिस्टियन टेलर १७.७८ मी लंडन, युनायटेड किंग्डम २२ जुलै २०१६

स्पर्धेदरम्यान खालील विक्रम नोंदवले गेले:

दिनांक फेरी देश खेळाडू अंतर विक्रम
१६ ऑगस्ट अंतिम   अमेरिका ख्रिस्टियन टेलर १७.८६ मी २०१६ विश्व अग्रक्रम

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देश खेळाडू फेरी अंतर नोंदी
कोलंबिया   कोलंबिया जॉन मुरिल्लो (COL) अंतिम १७.०९ मी

निकाल

संपादन

पात्रता फेरी

संपादन

पात्रता निकष: पात्रता मानक १६.९५ मी (Q) किंवा किमान सर्वोत्तम १२ खेळाडू पात्र (q).

क्रमांक गट नाव देश #१ #२ #३ निकाल नोंदी
ख्रिस्टियन टेलर   अमेरिका १७.२४ १७.२४ Q
डाँग बिन   चीन १७.१० १७.१० Q
विल क्ले   अमेरिका १६.४३ १६.७६ १७.०५ १७.०५ Q
नेल्सन इव्होरा   पोर्तुगाल १६.४८ १६.७२ १६.९९ १६.९९ Q, SB
काओ शुवो   चीन १६.९७ १६.९७ Q
ट्रॉय डॉरिस   गयाना १६.५४ १६.५८ १६.८१ १६.८१ q
कॅरोल हॉफमॅन   पोलंड १६.७९ १६.७५ x १६.७९ q
जॉन मुरिल्लो   कोलंबिया १६.७८ १६.५८ x १६.७८ q
बेंजामिन कम्पाओर   फ्रान्स १६.३४ १६.५७ १६.७२ १६.७२ q
१० अलबर्टो अल्वारेझ   मेक्सिको १६.५० १६.६७ १६.६० १६.६७ q
११ झु झियाओलाँग   चीन x १६.३५ १६.६५ १६.६५ q, SB
१२ लाझारो मार्टिनेझ   क्युबा १६.३८ x १६.६१ १६.६१ q
१३ हॅरॉल्ड कोरिआ   फ्रान्स १६.३१ १६.६० १६.५५ १६.६०
१४ अर्नेस्टो रेव्हे   क्युबा १६.१३ १६.१६ १६.५८ १६.५८
१५ मॅक्स हेस   जर्मनी १३.८८ x १६.५६ १६.५६
१६ Chris Benard   अमेरिका x १६.४४ १६.५५ १६.५५
१७ फॅब्रिझियो डोनाटो   इटली १६.५४ x x १६.५४
१८ लीव्हान सँड्स   बहामास १६.४७ x १६.५३ १६.५३
१९ द्झ्मित्री प्लॅट्नित्स्की   बेलारूस x १६.४८ १६.५२ १६.५२
२० माक्सिम नियास्त्सिआरेन्का   बेलारूस १६.१२ १६.३९ १६.५२ १६.५२
२१ गॉडफ्रे खोत्सो मोकोएना   दक्षिण आफ्रिका १५.१३ १६.५१ १६.४४ १६.५१
२२ फॅबियन फ्लोरंट   नेदरलँड्स १६.५१ x x १६.५१
२३ टॉसिन ओके   नायजेरिया x १६.४५ १६.४७ १६.४७
२४ मामदौ शेरिफ दिआ   माली x १६.४५ १६.१९ १६.४५ SB
२५ नाझिम बाबायेव्ह   अझरबैजान x १६.३८ १५.६० १६.३८
२६ रुमेन दिमित्रोव्ह   बल्गेरिया १६.२३ x १६.३६ १६.३६
२७ किम देओक-ह्येऑन   दक्षिण कोरिया x १६.१३ १६.३६ १६.३६
२८ जोनाथन ड्रॅक   मॉरिशस x x १६.२१ १६.२१
२९ दायगो हासेगावा   जपान १६.१७ १५.९३ x १६.१७
३० रणजीत महेश्वरी   भारत १५.८० १६.१३ १५.९९ १६.१३
३१ पाब्लो टॉरिजोस   स्पेन १५.७८ १६.११ १५.७४ १६.११
३२ ओलु ओलामिगोके   नायजेरिया १६.१० १५.९५ १५.६४ १६.१०
३३ क्लिव्ह पुल्लेन   जमैका x x १६.०८ १६.०८
३४ फॅब्रिस झँगो ह्युगुस   बर्किना फासो १५.९९ x x १५.९९
३५ कोहेइ यामाशिता   जपान १५.७१ १५.४६ १५.६६ १५.७१
३६ लेव्हॉन अघास्यान   आर्मेनिया x १५.५४ x १५.५४
३७ आर्ट्सेम बांदारेंका   बेलारूस १५.४३ x x १५.४३
३८ व्लादिमिर लेट्निकोव्ह   मोल्दोव्हा x १५.२९ x १५.२९
३९ जॉर्जी त्सोनोव्ह   बल्गेरिया x x १५.२० १५.२०
४० लाटारियो कोली-मिन्स   बहामास x x x NM
४० यॉर्डानेस दुरानोना   डॉमिनिका x x x NM
४० मुहम्मद हालिम   यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह x x x NM
४० रस्लान कुर्बानोव्ह   उझबेकिस्तान x x x NM
४० मारियन ऑप्रिया   रोमेनिया x x x NM
४० सेरेफ ओस्मानोग्लु   तुर्कस्तान x x x NM
४० लाशा टॉर्गवैद्झे   जॉर्जिया x x x NM
४० रोमन वालियेव्ह   कझाकस्तान x x x NM
४१ पेड्रो पाब्लो पिकार्डो   क्युबा DNS

अंतिम

संपादन
क्रमांक नाव देश #१ #२ #३ #४ #५ #६ निकाल नोंदी
  ख्रिस्टियन टेलर   अमेरिका १७.८६ १७.७७ x १७.७७ x x १७.८६ SB
  विल क्ले   अमेरिका १७.७६ x x १७.६१ x १७.५५ १७.७६ PB
  डाँग बिन   चीन १७.५८ x x १७.५८ PB
काओ शुवो   चीन १६.७८ x १६.८९ x १७.१३ १५.२७ १७.१३ SB
जॉन मुरिल्लो   कोलंबिया x १७.०९ १६.४३ १६.७९ १६.६६ x १७.०९ NR
नेल्सन इव्होरा   पोर्तुगाल १६.९० १६.९३ १७.०३ x x x १७.०३ SB
ट्रॉय डॉरिस   गयाना १६.८८ x १६.६३ x १६.९० x १६.९०
लाझारो मार्टिनेझ   क्युबा १६.६८ x x १५.८९ १५.२३ १६.६८
अलबर्टो अल्वारेझ   मेक्सिको १६.२६ १६.५६ १६.४७ पुढे जाऊ शकला नाही १६.५६
१० बेंजामिन कम्पाओर   फ्रान्स १५.५३ १६.५४ १६.४७ पुढे जाऊ शकला नाही १६.५४
११ झु झियाओलाँग   चीन १६.४१ x १६.२९ पुढे जाऊ शकला नाही १६.४१
१२ कॅरोल हॉफमॅन   पोलंड १६.३१ x x पुढे जाऊ शकला नाही १६.३१

संदर्भ

संपादन
  1. ^ पुरुष तिहेरी उडी - क्रमवारी Archived 2016-09-02 at the Wayback Machine.. रियो २०१६. २० ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "पुरुष तिहेरी उडी स्पर्धा स्वरुप". 2012-09-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

संपादन