२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष १५०० मीटर

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष १५०० मीटर स्पर्धअ १६–२० ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदानावर पार पडली.[]

पुरुष १५०० मीटर
ऑलिंपिक खेळ

पुरुष १५००मी विजेता मॅथ्यू सेंट्रोवित्झ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१६ ऑगस्ट २०१६ (हीट्स)
१८ ऑगस्ट २०१६ (उपांत्य फेरी)
२० ऑगस्ट २०१६ (अंतिम फेरी)
विजयी वेळ३:५०.००
पदक विजेते
Gold medal  अमेरिका अमेरिका
Silver medal  अल्जीरिया अल्जीरिया
Bronze medal  न्यूझीलंड न्यूझीलंड
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

विक्रम

संपादन

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्व विक्रम   हिचम एल गुएरौज ३:२६.०० रोम, इटली १४ जुलै १९९८ यूट्यूब वरची चित्रफीत
ऑलिंपिक विक्रम   केन्या नोआह न्गेनी (KEN) ३:३२.०७ सिडनी, ऑस्ट्रेलिया २९ सप्टेंबर २००० []
क्षेत्र
वेळ ॲथलीट देश
आफ्रिका ३:२६.०० WR हिचम एल गुएरौज   मोरोक्को
आशिया ३:२९.१४ रशिद राम्झी   बहरैन
युरोप ३:२८.८१ मो फराह   ग्रेट ब्रिटन
उत्तर, मध्य अमेरिका
आणि कॅरेबियन
३:२९.३० बर्नार्ड लगत   अमेरिका
ओशनिया ३.२९.६६ निक विलिस   न्यू झीलंड
दक्षिण अमेरिका ३:३३.२५ हडसन डि सुझा   Brazil

निकाल

संपादन

हीट्स

संपादन

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले ६ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ८ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र.

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
ॲस्बेल किप्रॉप   केन्या ३:३८.९७ Q
रायन ग्रेगसन   ऑस्ट्रेलिया ३:३९.१३ Q
अयान्लेह सुलेमान   जिबूती ३:३९.२५ Q
ख्रिस ओ'हारे   युनायटेड किंग्डम ३:३९.२६ Q
मॅथ्यू सेंट्रोवित्झ   अमेरिका ३:३९.३१ Q
फौआद एल्काम   मोरोक्को ३:३९.५१ Q
डेव्हिड बस्टॉस   स्पेन ३:३९.७३ q
चार्ल्स फिलिबर्ट-थिबौटॉट   कॅनडा ३:४०.०४ q
ज्युलियन मॅथ्यूज   न्यूझीलंड ३:४०.४०
१० फ्लॉरियन कार्व्हाल्हो   फ्रान्स ३:४१.८७
११ थिआगो आंद्रे   ब्राझील ३:४४.४२
१२ सान्तिनो केन्यी   दक्षिण सुदान ३:४५.२७
१३ सौद अल-झाबी   संयुक्त अरब अमिराती ४:०२.३५
- अमन वोट   इथियोपिया DNS
क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
तौफिक माखलौफी   अल्जीरिया ३:४६.८२ Q
एलिजाह मोटोनेई मानांगोई   केन्या ३:४६.८३ Q
रॉबी अँड्रयूज   अमेरिका ३:४६.९७ Q
नेथन ब्रॅनन   कॅनडा ३:४७.०७ Q
मेकोनेन गेब्रेमेधिन   इथियोपिया ३:४७.३३ Q
ब्राहिम काझौझी   मोरोक्को ३:४७.३९ Q
होमियु टेस्फाये   जर्मनी ३:४७.४४ q
हामिश कार्सन   न्यूझीलंड ३:४८.१८
ॲडेल मेचाल   स्पेन ३:४८.४१
१० चार्ली ग्रिस   युनायटेड किंग्डम ३:४८.५१ q
११ पावलो लोकोरो   निर्वासित ऑलिंपिक संघ ४:०३.९६
१२ ऑगस्टो सोरेस   पूर्व तिमोर ४:११.३५ PB
अब्दि वैस मोउह्यादिम   जिबूती DNF
फिलिप इंगब्रिज्स्त्सन   नॉर्वे DQ R१६३.२
क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
जेकब होलुसा   चेक प्रजासत्ताक ३:३८.३१ Q
रोनाल्ड क्वेमोई   केन्या ३:३८.३३ Q
अब्दलाती इग्विदर   मोरोक्को ३:३८.४० Q
रोनाल्ड मुसागाला   युगांडा ३:३८.४५ Q
हेन्रीक इंगब्रिज्स्त्सन   नॉर्वे ३:३८.५० Q
निकोलस विलीस   न्यूझीलंड ३:३८.५५ Q
बेन्सन किप्लागट सेउराय   बहरैन ३:३८.८२ q
पीटर-जॅन हेन्स   बेल्जियम ३:३८.८९ q
बेन ब्लँकनशिप   अमेरिका ३:३८.९२ q
१० दावित वोल्डे   इथियोपिया ३:३९.२९ q
११ सलिम केदार   अल्जीरिया ३:४०.६३
१२ ल्युक मॅथ्युज   ऑस्ट्रेलिया ३:४४.५१
१३ इल्हान तानुई ओझ्बिलेन   तुर्कस्तान ३:४९.०२
१४ मोहम्मद रागेह   यमनचे प्रजासत्ताक ३:५८.९९
१५ एरिक रॉड्रीग्स   निकाराग्वा ४:००.३०

उपांत्य फेरी

संपादन

पात्रता निकष: प्रत्येक उपांत्य फेरीमधील पहिले ५ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ३ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र.

उपांत्य फेरी १

संपादन
क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
ॲस्बेल किप्रॉप   केन्या ३:३९.७३ Q
तौफिक माखलौफी   अल्जीरिया ३:३९.८८ Q
निकोलस विलीस   न्यूझीलंड ३:३९.९६ Q
बेन ब्लँकनशिप   अमेरिका ३:३९.९९ Q
चार्ली ग्रिस   युनायटेड किंग्डम ३:४०.०५ Q
अब्दलाती इग्विदर   मोरोक्को ३:४०.११ q
नेथन ब्रॅनन   कॅनडा ३:४०.२० q
बेन्सन किप्लागट सेउराय   बहरैन ३:४०.५३
जेकब होलुसा   चेक प्रजासत्ताक ३:४०.८३
१० दावित वोल्डे   इथियोपिया ३:४१.४२
११ हेन्रीक इंगब्रिज्स्त्सन   नॉर्वे ३:४२.५१
१२ पीटर-जॅन हेन्स   बेल्जियम ३:४३.७१
१३ ब्राहिम काझौझी   मोरोक्को ३:४८.६६

उपांत्य फेरी २

संपादन
क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
रोनाल्ड क्वेमोई   केन्या ३:३९.४२ Q
अयान्लेह सुलेमान   जिबूती ३:३९.४६ Q
मॅथ्यू सेंट्रोवित्झ   अमेरिका ३:३९.६१ Q
रायन ग्रेगसन   ऑस्ट्रेलिया ३:४०.०२ Q
रोनाल्ड मुसागाला   युगांडा ३:४०.३७ Q
मेकोनेन गेब्रेमेधिन   इथियोपिया ३:४०.६९
होमियु टेस्फाये   जर्मनी ३:४०.७६
चार्ल्स फिलिबर्ट-थिबौटॉट   कॅनडा ३:४०.७९
फौआद एल्काम   मोरोक्को ३:४०.९३
१० ख्रिस ओ’हारे   युनायटेड किंग्डम ३:४४.२७
११ डेव्हिड बस्टॉस   स्पेन ३:५६.५४ q[]
एलिजाह मनन्गोई   केन्या DNS
रॉबी अँड्रयूज   अमेरिका DQ R१६३.४[]

अंतिम फेरी

संपादन
क्रमांक नाव देश वेळ नोंदी
  मॅथ्यू सेंट्रोवित्झ, ज्यु.   अमेरिका ३:५०.००
  तौफिक माखलौफी   अल्जीरिया ३:५०.११
  निक विलिस   न्यूझीलंड ३:५०.२४
अयान्लेह सुलेमान   जिबूती ३:५०.२९
अब्दलाती इग्विदर   मोरोक्को ३:५०.५८
ॲस्बेल किप्रॉप   केन्या ३:५०.८७
डेव्हिड बस्टॉस   स्पेन ३:५१.०६
बेन ब्लँकनशिप   अमेरिका ३:५१.०९
रायन ग्रेगसन   ऑस्ट्रेलिया ३:५१.३९
१० नेथन ब्रॅनन   कॅनडा ३:५१.४५
११ रोनाल्ड मुसागाला   युगांडा ३:५१.६८
१२ चार्ली ग्रिस   युनायटेड किंग्डम ३:५१.७३
१३ रोनाल्ड क्वेमोई   केन्या ३:५६.७६

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "पुरुष १५००मी" (इंग्रजी भाषेत). 2016-09-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "नोआह न्गेनी, केन्या". 2016-10-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ऑगस्ट १६, २०११ रोजी पाहिले.
  3. ^ "ॲथलेटिक्स - पुरुष १५००मी – उपांत्य फेरी – निकाल" (PDF). १९ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.[permanent dead link]
  4. ^ नियम क्र. १६३.२अ नुसार, दुसऱ्या स्पर्धकाने अडथळा निर्माण केल्याचे व्हिडीओ पंचांच्या निदर्शनास आल्यानंतर बुस्टॉसला अंतिम फेरीत स्थान देण्यात आले.[]
  5. ^ "१५०० मीटर पुरुष - उपांत्य फेरी" (इंग्रजी भाषेत). २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.