२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला ४०० मीटर अडथळा

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला ४०० मीटर अडथळा शर्यत रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १५ ते १८ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[१]

महिला ४०० मीटर अडथळा
ऑलिंपिक खेळ

महिला ४००मी अडथळा शर्यत अंतिम फेरीमध्ये मुहम्मद अंतिम रेषेकडे धावताना
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१५ ऑगस्ट २०१६ (हीट्स)
१६ ऑगस्ट २०१६ (उपांत्य फेरी)
१८ ऑगस्ट २०१६ (अंतिम फेरी)
सहभागी४८ खेळाडू ३३ देश
विजयी वेळ५३.१३
पदक विजेते
Gold medal  अमेरिका अमेरिका
Silver medal  डेन्मार्क डेन्मार्क
Bronze medal  अमेरिका अमेरिका
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

स्पर्धा स्वरुप संपादन

महिला ४०० मी अडथळा शर्यतीमध्ये तीन फेऱ्यांचा समावेश होता: सहा हीट्स, तीन उपांत्य फेऱ्या आणि एक अंतिम. प्रत्येक हीटमधील पहिले ३ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ६ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र. प्रत्येक उपांत्य फेरीमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

विक्रम संपादन

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम   युलिया पेचेन्किना ५२.३४ ट्युला, रशिया ८ ऑगस्ट २००३
ऑलिंपिक विक्रम   मेलाइने वॉकर ५२.६४ बिजिंग, चीन २० ऑगस्ट २००८
२०१६ विश्व अग्रक्रम   दलिलाह मुहम्मद ५२.८८ युगेन, अमेरिका १० जुलै २०१६

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देश ॲथलीट फेरी वेळ नोंदी
डेन्मार्क   सारा पीटरसन (DEN) अंतिम ५३.५५ से

वेळापत्रक संपादन

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
सोमवार, १५ ऑगस्ट २०१६ २१:३० हीट्स
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६ २१:१० उपांत्य फेरी
गुरुवार, १८ ऑगस्ट २०१६ २२:१५ अंतिम फेरी

निकाल संपादन

हीट्स संपादन

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले ३ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ६ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र.

हीट १ संपादन

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ Notes
रिस्तानान्ना ट्रेसी   जमैका ५४.८८ Q
झुझाना हेज्नोव्हा   चेक प्रजासत्ताक ५५.५४ Q
अयोमिड फॉलोरुन्सो   इटली ५५.७८ Q
स्टूना ट्रोएस्ट   डेन्मार्क ५६.०६ q
सिडनी मॅकलाफलीन   अमेरिका ५६.३२ q
पेट्रा फॉन्टानिव्ह   स्वित्झर्लंड ५६.८०
झ्युरिन हेचावार्रिया   क्युबा ५७.२८
मॉरीन जेलागट माइयो   केन्या ५७.९७

हीट २ संपादन

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
जॉन्ना लिंकीविझ   पोलंड ५६.०७ Q
जेनिव्ह रसेल   जमैका ५६.१३ Q
ग्रेस क्लॅक्स्टन   पोर्तो रिको ५६.४० Q
टिया-अदाना बेल्ले   बार्बाडोस ५६.६८
स्पार्कल मॅकनाइट   त्रिनिदाद आणि टोबॅगो ५६.८०
जॅकी बौमन   जर्मनी ५९.०४
द्रिता इस्लामी   मॅसिडोनिया १:०१.१८
चानीस चेस-टेलर   कॅनडा १:०२.८३

हीट ३ संपादन

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
ॲशली स्पेन्सर   अमेरिका ५५.१२ Q
लीह न्युगेन्ट   जमैका ५५.६६ Q
व्हिक्टोरिया त्काचूक   युक्रेन ५६.१४ Q
डेनिसा रोसोलोव्हा   चेक प्रजासत्ताक ५६.३६ q
ली स्प्रंगर   स्वित्झर्लंड ५६.५८
अमिली इयूएल   नॉर्वे ५६.७५
हयात लंबार्की   मोरोक्को १:००.८३
लिलिट हरुत्युन्यान   आर्मेनिया १:०३.१३

हीट ४ संपादन

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
सारा पीटरसन   डेन्मार्क ५५.२० Q
वेन्डा नेल   दक्षिण आफ्रिका ५५.५५ Q
एमिलिया ॲन्किविझ   पोलंड ५५.८९ Q
पेड्रोसो याडिस्लेडी   इटली ५५.९१ q
जेनिल बेल्लिल्ले   त्रिनिदाद आणि टोबॅगो ५६.२५ q
कॅट्सिआर्यना बेलानोव्हिच   बेलारूस ५६.५५
ॲक्सेली डॉवेन्स   बेल्जियम ५७.६८
घाफ्रान अल्मुहमद   सीरिया ५८.८५

हीट ५ संपादन

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
दलिलाह मुहम्मद   अमेरिका ५५.३३ Q
नोएल्ले मॉन्टकाम   कॅनडा ५६.०७ Q
हॅन्ना टिटिमेट्स   युक्रेन ५६.२४ Q
लॉरेन वेल्स   ऑस्ट्रेलिया ५६.२६ q
फारा ॲनाचार्सिस   फ्रान्स ५६.६४
वेरा बार्बोसा   पोर्तुगाल ५७.२८
थि ह्युएन न्गुयेन   व्हियेतनाम ५७.८७
नताल्या ॲसानोव्हा   उझबेकिस्तान १:०२.३७

हीट ६ संपादन

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
इलिध डॉल्ये   युनायटेड किंग्डम ५५.४६ Q
सेग वॉटसन   कॅनडा ५५.९३ Q
ओलेना कॉलेस्नेचेन्को   युक्रेन ५६.६१ Q
अमाका ओगोएग्बुनम   नायजेरिया ५६.९६
सातोमी कुबोकुरा   जपान ५७.३४
मार्झिया कॅरावेल्ली   इटली ५७.७७
शॅरोलीन स्कॉट   कोस्टा रिका ५८.२७
अलेक्झांड्रा रोमानोव्हा   कझाकस्तान ५९.३६

उपांत्य फेरी संपादन

पात्रता निकष: प्रत्येक उपांत्य फेरीतील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

उपांत्य फेरी १ संपादन

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
झुझाना हेज्नोव्हा   चेक प्रजासत्ताक ५४.५५ Q, SB
रिस्तानान्ना ट्रेसी   जमैका ५४.८० Q
जॉन्ना लिंकीविझ   पोलंड ५५.३५
स्टूना ट्रोएस्ट   डेन्मार्क ५६.०० SB
सिडनी मॅकलाफलीन   अमेरिका ५६.२२
नोएल्ले मॉन्टकाम   कॅनडा ५६.२८
अयोमिड फॉलोरुन्सो   इटली ५६.३७
ओलेना कॉलेस्नेचेन्को   युक्रेन ५६.७७

उपांत्य फेरी २ संपादन

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
ॲशली स्पेन्सर   अमेरिका ५४.८७ Q
जेनिव्ह रसेल   जमैका ५४.९२ Q
इलिध डॉल्ये   युनायटेड किंग्डम ५४.९९ q
हॅन्ना टिटिमेट्स   युक्रेन ५५.२७
पेड्रोसो याडिस्लेडी   इटली ५५.७८ SB
वेन्डा नेल   दक्षिण आफ्रिका ५५.८३
एमिलिया ॲन्किविझ   पोलंड ५६.९९
डेनिसा रोसोलोव्हा   चेक प्रजासत्ताक ५७.३९

उपांत्य फेरी ३ संपादन

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
दलिलाह मुहम्मद   अमेरिका ५३.८९ Q
सारा पीटरसन   डेन्मार्क ५४.५५ Q
लीह न्युगेन्ट   जमैका ५४.९८ q, PB
सेग वॉटसन   कॅनडा ५५.४४
ग्रेस क्लॅक्स्टन   पोर्तो रिको ५५.८५ PB
जेनिल बेल्लिल्ले   त्रिनिदाद आणि टोबॅगो ५६.०६ SB
लॉरेन वेल्स   ऑस्ट्रेलिया ५६.८३
व्हिक्टोरिया त्काचूक   युक्रेन ५६.८७

अंतिम संपादन

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
  दलिलाह मुहम्मद   अमेरिका ५३.१३
  सारा पीटरसन   डेन्मार्क ५३.५५ NR
  ॲशली स्पेन्सर   अमेरिका ५३.७२ PB
झुझाना हेज्नोव्हा   चेक प्रजासत्ताक ५३.९२ SB
रिस्तानान्ना ट्रेसी   जमैका ५४.१५ PB
लीह न्युगेन्ट   जमैका ५४.४५ PB
जेनिव्ह रसेल   जमैका ५४.५६
इलिध डॉल्ये   युनायटेड किंग्डम ५४.६१

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ महिला ४००मी अडथळा Archived 2016-09-05 at the Wayback Machine.. रियो२०१६. १४ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले