२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला भालाफेक

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला भाला फेक स्पर्धअ रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १६–१८ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[]

महिला भालाफेक
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१६-१८ ऑगस्ट २०१६
सहभागी३१ खेळाडू १९ देश
विजयी अंतर६६.१८ मी राष्ट्रीय विक्रम
पदक विजेते
Gold medal  क्रोएशिया क्रोएशिया
Silver medal  दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
Bronze medal  चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

वेळापत्रक

संपादन

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६ २०:३५ पात्रता फेरी
गुरुवार, १८ ऑगस्ट २०१६ २१:१० अंतिम फेरी

विक्रम

संपादन

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम   बार्बोरा स्पॉटाकोव्हा ७२.२८ मी स्टुट्टगार्ट, जर्मनी १३ सप्टेंबर २००८
ऑलिंपिक विक्रम   ओस्लेड्स मेनेन्डेझ ७१.५३ मी अथेन्स, ग्रीस २७ ऑगस्ट २००४
२०१६ विश्व अग्रक्रम   बार्बोरा स्पॉटाकोव्हा ६६.८७ मी टाबोर, झेक रिपब्लिक १९ जून २०१६

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदविले गेले:

देश खेळाडू फेरी अंतर नोंदी
पोलंड   पोलंड मारिया आंद्रेझेक (POL) पात्रता ६७.११ मी
क्रोएशिया   क्रोएशिया सारा कोलक (CRO) पात्रता ६४.३० मी
अंतिम ६६.१८ मी

स्पर्धा स्वरुप

संपादन

पात्रता फेरीमध्ये प्रत्येक ॲथलीटला तीन वेळा संधी मिळेल. पात्रता अंतर पार करणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील. १२ पेक्षा कमी ॲथलीट पात्रता निकष पार करू शकले तर सर्वात लांब भालाफेक करणारे पहिले १२ ॲथलीट अंतिम फेरीत प्रवेश करतील. अंतिम फेरीमध्ये पुन्हा प्रत्येकाला तीन वेळा संधी दिली जाईल. त्यामधून पहिल्या आठ खेळाडूंना आणखी तीन संधी दिल्या जातील.

निकाल

संपादन

निकाल

संपादन

पात्रता फेरी

संपादन

पात्रता निकष: पात्रता standard ६३.००m (Q) किंवा कमीत कमी १२ ॲथलीट.

क्रमांक गट नाव देश #१ #२ #३ निकाल नोंदी
मारिया आंद्रेझेक   पोलंड ६७.११ ६७.११ Q, NR
बार्बोरा स्पॉटाकोव्हा   चेक प्रजासत्ताक ६२.५० ६४.६५ ६४.६५ Q
सारा कोलक   क्रोएशिया ५५.६८ ५५.८६ ६४.३० ६४.३० Q, NR
लिंडा स्टाहल   जर्मनी ६३.९५ ६३.९५ Q
तात्सियाना खालाडोव्हिच   बेलारूस ६३.७८ ६३.७८ Q
सुनेट्ट विल्जोन   दक्षिण आफ्रिका ६३.५४ ६३.५४ Q
लु हुईहुई   चीन ६३.२८ ६३.२५ Q
मादारा पालामिका   लात्व्हिया ६३.०३ ६३.०३ Q
फ्लोर रुईझ   कोलंबिया ६२.३२ ५९.८९ ५९.९९ ६२.३२ q
१० ख्रिस्टीना ओबेर्गफॉल   जर्मनी ५७.७५ ६२.१८ x ६२.१८ q
११ ख्रिस्टीन हुसाँग   जर्मनी ५६.१९ ५५.५८ ६२.१७ ६२.१७ q
१२ कॅथरिन मिचेल   ऑस्ट्रेलिया x ६०.०५ ६१.६३ ६१.६३ q
१३ कारा विंगर   अमेरिका ६१.०२ ५७.३४ ६०.५४ ६१.०२
१४ सिंटा ओझोलिना-कोव्हाला   लात्व्हिया ६०.९२ ५८.०८ x ६०.९२
१५ ली लिंग्वेई   चीन ६०.९१ ५९.३० ५७.८७ ६०.९१
१६ एलिझाबेथ ग्लेडल   कॅनडा ५९.१८ ६०.२८ ५८.७४ ६०.२८
१७ कतरिना देरुन   युक्रेन ६०.०२ ५४.८६ x ६०.०२
१८ मार्टिना रातेज   स्लोव्हेनिया ५९.७६ ५८.१५ x ५९.७६
१९ हॅना हॅत्स्को-फेडुसोव्हा   युक्रेन ५८.९० x ५८.३८ ५८.९०
२० लिना लास्मा   एस्टोनिया ५८.०६ ५६.२१ ५६.६२ ५८.०६
२१ युकी एबिहारा   जपान ५३.७५ ५५.८९ ५७.६८ ५७.६८
२२ किम मिकल   ऑस्ट्रेलिया ५७.२० x ५५.९३ ५७.२०
२३ लिउ शियिंग   चीन ५७.१६ ५५.६० x ५७.१६
२४ माथिल्डे आंद्रेउड   फ्रान्स ५६.६१ ५६.०१ ५६.१३ ५६.६१
२५ मॅगी मॅलन   अमेरिका ५६.४७ x ४६.८७ ५६.४७
२६ तात्सियाना कोर्झ   बेलारूस ४९.४१ ५३.५४ ५६.१६ ५६.१६
२७ ब्रिटनी बॉर्मन   अमेरिका ५४.१५ ५६.०४ ५२.७३ ५६.०४
२८ केल्से-ली रॉबर्ट्स   ऑस्ट्रेलिया ४४.७५ ५५.०४ ५५.२५ ५५.२५
२९ युलेन्मिस अग्विलार   क्युबा ५४.८४ x ५४.९४ ५४.९४
३० अस्दिस हजलम्स्डोट्टिर   आइसलँड x ५४.९२ x ५४.९२
३१ सानी उट्रीआइनेन   फिनलंड ५३.४२ x ५२.४५ ५३.४२

अंतिम

संपादन
क्रमांक खेळाडू देश #१ #२ #३ #४ #५ #६ निकाल नोंदी
  सारा कोटक   क्रोएशिया ६०.८९ ६२.९५ ६३.०० ६६.१८ x ५९.४२ ६६.१८ NR
  सुनेट्ट विल्जोन   दक्षिण आफ्रिका ६४.९२ ६१.०४ x ६३.०० x x ६४.९२
  बार्बोरा स्पॉटाकोव्हा   चेक प्रजासत्ताक ६०.१६ ६३.७३ x ६१.२५ ६४.८० x ६४.८०
मारिया आंद्रेझेक   पोलंड ६१.९२ ५९.२५ ६०.२३ ५९.३१ ६४.७८ ६३.६९ ६४.७८
तात्सियाना खालाडोव्हिच   बेलारूस ६२.६८ ६०.२४ ६४.६० ६०.४९ ६३.५२ ६४.२४ ६४.६०
कॅथरिन मिचेल   ऑस्ट्रेलिया x ६४.३६ x x ६२.२० ६३.०२ ६४.३६
लु हुईहुई   चीन ६०.३२ ६३.५० ५९.५६ ६४.०४ x ५६.९६ ६४.०४ SB
ख्रिस्टीना ओबेर्गफॉल   जर्मनी ६०.१७ ६२.२८ x x x ६२.९२ ६२.९२
फ्लोर रुईझ   कोलंबिया ६१.५४ ५८.४६ ५९.६१ पुढे जाऊ शकली नाही ६१.५४
१० मादारा पालामिका   लात्व्हिया x x ६०.१४ पुढे जाऊ शकली नाही ६०.१४
११ लिंडा स्टाहल   जर्मनी ५८.४८ x ५९.७१ पुढे जाऊ शकली नाही ५९.७१
१२ ख्रिस्टीन हुसाँग   जर्मनी ५४.९९ ५४.४७ ५७.७० पुढे जाऊ शकली नाही ५७.७०

संदर्भ

संपादन
  1. ^ महिला भाला फेक - क्रमवारी[permanent dead link] रियो २०१६. ७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.