असाफा पॉवेल
असाफा पॉवेल ( २३ नोव्हेंबर, १९८२) हा एक जमैकन धावपटू आहे. जून २००५ ते मे २००८ दरम्यान ९.७७ सेकंद आणि ९.७४ सेकंद वेळांसह १०० मी धावण्याच्या शर्यतीतील जागतिक विश्वविक्रम पॉवेलच्या नावे होता. पॉवेलची १०० मी शर्यतीतील सर्वोत्तम वैयक्तिक वेळ ९.७२ सेकंद आहे. ऑक्टोबर २०१२ पर्यंत पॉवेलने सर्वाधिक वेळा (९५ वेळा) १० सेकंदांपेक्षा कमी वेळात १०० मी धावण्याची कामगिरी केली आहे.
२०१० मधील बिसलेट खेळातील ९.७३ सेकंदाच्या विजयानंतर असाफा पॉवेल | |
वैयक्तिक माहिती | |
---|---|
राष्ट्रीयत्व | जमैका |
जन्मदिनांक | २३ नोव्हेंबर, १९८२ |
जन्मस्थान | स्पॅनिश टाऊन, जमैका |
उंची | १.९० मी (६ फूट ३ इंच)प |
वजन | ८८ किलो (१९० पौंड) |
खेळ | |
देश | जमैका |
खेळ | ट्रॅक आणि फिल्ड |
खेळांतर्गत प्रकार | १०० मी, २०० मी |
कामगिरी व किताब | |
वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी |
१०० मी: (पोर्टलॅंड, २०१६) |