चर्चा:पुरुषोत्तम देशपांडे

पुरुषोत्तम यशवंत देशपांडे ( १८९९ - १९८६) हे मराठी लेखक होते.

तुकोबांच्या कवित्वावर पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांनी अतिशय मौलिक आणि मनोज्ञ विवेचन केलेले आहे.[१]

समाजसेविका व गांधीवादी विचारवंत श्रीमती निर्मला देशपांडे यांचे ते वडील होते.

प्रकाशित साहित्य संपादन

  • अनामिकाची चिंतनिका
  • ज्ञानदेव (साहित्य अकादमी प्रकाशन, १९८५)
  • तथागत बुद्ध
  • ऑथेन्टीक योगा..

पुरस्कार संपादन

संदर्भ संपादन


{{DEFAULTSORT:देशपांडे,पुरुषोत्तम यशवंत}} [[वर्ग:मराठी लेखक]] [[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कारविजेते]] [[वर्ग:इ.स. १८९९ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९८६ मधील मृत्यू]]

"पुरुषोत्तम देशपांडे" पानाकडे परत चला.