विश्वास पाटील

मराठी लेखक

विश्वास पाटील (नोव्हेंबर २८, इ.स. १९५९ - ) हे मराठीतले लेखक व भारतीय प्रशासकीय सेवेत निवृत्त अधिकारी आहेत.

विश्वास पाटील
जन्म नोव्हेंबर २८, १९५९
राष्ट्रीयत्व भारत ध्वज भारत
कार्यक्षेत्र कादंबरीकार
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
पुरस्कार प्रियदर्शनी पुरस्कार , साहित्य अकादमी पुरस्कार
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
नॉट गॉन विथ द विंड लेख संग्रह मेहता पब्लिकेशन हाऊस, पुणे २००८
बंदा रूपाया !
महानायक ऐतिहासिक कादंबरी राजहंस प्रकाशन, पुणे १९९८
आंबी कादंबरी शेटये प्रकाशन, कोल्हापूर १९८०
अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान
गाभुळलेल्या चंद्रबनात
नागकेशर
लस्ट फॉर लालबाग कादंबरी राजहंस प्रकाशन, पुणे २०१५
गांधी : गीता
पूर्णवाद आणि गांधी चिंतन
कार्ल मार्क्‍स व्यक्ती आणि विचार
झाडाझडती कादंबरी राजहंस प्रकाशन, पुणे १९९१
क्रांतिसूर्य कादंबरी सन्मित्र प्रकाशन, कोल्हापूर १९८४
पानिपत ऐतिहासिक कादंबरी राजहंस प्रकाशन, पुणे १९८८
पांगिरा कादंबरी ग्रंथाली प्रकाशन, मुंबई १९९०
चंद्रमुखी कादंबरी राजहंस प्रकाशन, पुणे २००४
संभाजी ऐतिहासिक कादंबरी मेहता पब्लिकेशन हाऊस, पुणे २००५
झुंडीचे मानसशास्त्र
फ्रेडरिख नित्शे जीवन आणि तत्वज्ञान चरित्र, नित्शेचे तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र व विचार राजहंस प्रकाशन, पुणे
कलाल चौक कथासंग्रह शेटये प्रकाशन, कोल्हापूर १९८२
चलो दिल्ली अनुवादित संग्रह राजहंस प्रकाशन, पुणे १९८६
रणांगण नाटक चंद्रलेखा निर्मित, मॅजेस्टिक प्रकाशन १९९९

नाग केसर मेहता प्रकाशन २०१९

भाषांतरे संपादन

विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी, पांगिरा आणि महानायक या कादंबऱ्यांची हिदी भाषांतरे झाली आहेत.

पुरस्कार संपादन