विमला ठकार
मराठी भाषेतील लेखिका
विमला ठकार (१५ एप्रिल, इ.स. १९२१ - ११ मार्च, इ.स. २००९) या मराठी भाषेतील लेखिका आहेत. सहज भाषेत अध्यात्मातील अवघड तत्त्वे उलगडणे यांना लेखनातून सिद्ध आहे. आत्मोन्नती व मनोविकास या विषयावर लेखन करणाऱ्या या महत्त्वाच्या लेखिका आहेत.
विमला ठकार |
---|
प्रकाशित साहित्य
संपादन- आत्मोल्लास
- आधार, पण आश्रय नव्हे
- प्रयाणोत्सव
- जीवनयोग
- विश्व स्वधर्म सुर्ये पाहो
- ध्यानमय दैनंदिन जीवन
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |