मार्च ११
दिनांक
(११ मार्च या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | मार्च २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
मार्च ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ७० वा किंवा लीप वर्षात ७१ वा दिवस असतो.
ठळक घटना
संपादनपाचवे शतक
संपादन- ४१७ - पोप झोसिमस रोमच्या बिशपपदी.
नववे शतक
संपादन- ८४३ - अया सोफिया कॉन्स्टॅन्टिनोपलमध्ये मूर्तिपुजा अधिकृतरित्या पुनर्स्थापित
चौदावे शतक
संपादन- १३०२ - शेक्सपिअरच्या नाटकातील रोमिओ व ज्युलियट यांचा विवाहदिन
सोळावे शतक
संपादन- १५०२ - पर्शियाच्या शाह इस्माईल, पहिल्याचा तब्रिझमध्ये राज्याभिषेक.
- १५१३ - जियोव्हानी दि मेदिची पोप लिओ दहावा नावाने पोपपदी.
सतरावे शतक
संपादन- १६६५ - न्यू यॉर्कमध्ये प्रोटेस्टंट पथींयांना धार्मिक अधिकार बहाल
- १६६९ - इटलीत एटना ज्वालामुखीचा उद्रेक, १५,००० ठार
अठरावे शतक
संपादन- १७०२ - पहिले इंग्लिश भाषा दैनिक 'डेली कौरंट' प्रकाशित
एकोणिसावे शतक
संपादन- १८५० - विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनसिल्वेनिया या जगातील महिलांसाठीच्या दुसऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना.
विसावे शतक
संपादनएकविसावे शतक
संपादन- २००७ - २००७ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन.
- २०११ - जपानजवळ समुद्रात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.९ तीव्रतेचा भूकंप. यात आणि यानंतरच्या त्सुनामीमध्ये शेकडो ठार.
जन्म
संपादनसोळावे शतक
संपादन- १५४४ - टॉरकॅटो टॉसो, इटालियन कवी.
- १५४९ - हेन्री स्पिगेल, डच व्यापारी व डच कवी.
- १५९६ - आयझॅक इल्सेव्हिअर, पुस्तक प्रकाशक.
सतरावे शतक
संपादन- १६५४ - हेन्रिक जॉर्ज न्युस, रचनाकार.
- १६८३ - जियोव्हॅनी व्हेनेझियानो, रचनाकार.
अठरावे शतक
संपादन- १७२६ - मादाम लुईस फ्लॉरेन्स द इपिने, फ्रेंच लेखिका.
- १७३१ - रॉबर्ट ट्रीट पेन, न्यायाधिश, स्वातंत्र्यघोषणेचा गायक.
- १७५४ - जॉन मेलेंडेझ व्हाल्डेस, स्पॅनिश कवि, वकील.
- १७८१ - ऍन्टॉनी फिलिप हेन्रिक, रचनाकार.
- १७९३ - जान विलेम्स, फ्लेमिश लेखक.
एकोणिसावे शतक
संपादन- १८११ - मार्सेना रुडॉल्फ पॅट्रिक, ब्रेव्हेट मेजर जनरल.
- १८११ - अर्बेन जिन जोसेफ ली व्हेरिअर, नेपच्युन ग्रहाचा सहसंशोधक.
- १८१२ - जेम्स स्पीड, ऍटोर्नी जनरल.
- १८१२ - पिटर ब्लुस व्हॅन औड अल्ब्लास, डच अर्थमंत्री.
- १८१२ - विल्यम व्हिंसेंट वॉलेस, रचनाकार.
- १८१८ - जॉन विल्किन्स व्हाईटफिल्ड, ब्रिगेडीअर जनरल.
- १८१९ - हेन्री ट्रेट, इंग्रजी साखर उत्पादक.
- १८१९ - मारिअस पेटिपा, फ्रेंच बॅले नर्तक, नृत्यदिग्दर्शक.
- १८२२ - ऍलिसन नेल्सन, ब्रिगेडियर जनरल.
- १८२७ - सेप्टिमस विनर, रचनाकार.
- १८३२ - फ्रान्झ मेल्डे, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, मेल्डे कसोटीचा जनक.
- १८३२ - विल्यम रुफिन कॉक्स, ब्रिगेडीयर जनरल.
- १८४० - एडमंड किर्बी, कनिष्ठ, ब्रिगेडीयर जनरल.
- १८४६ - अँटोनिओ क्रेस्पो, ब्राझिलियन/पोर्तुगीज कवी.
- १८६० - थॉमस हॅस्टिंग्स, वास्तुशास्त्रज्ञ, न्युयॉर्क पब्लिक लायब्ररीचा वास्तुशास्त्री.
- १८६३ - अँड्रु स्टॉडर्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८६३ - वोबे डी व्ह्राईस, डच भाषातज्ज्ञ.
- १८७२ - अब्राहम व्हॅन स्टॉक, कलासंग्राहक.
- १८७६ - कार्ल रगेल्स, रचनाकार.
- १८७६ - डेव्हिड विंकूप, क्रांतीकारी डच समाजशास्त्रज्ञ.
- १८७९ - जस्टस हर्मन वेट्झेल, रचनाकार.
- १८७९ - नील्स जेरम, डेनिश रसायनशास्त्रज्ञ, प्रसिद्ध पीएच परिक्षणाचा जनक.
- १८८४ - जान लॅमेर, डच लेखक, अभिनेता.
- १८८५ - माल्कम कॅम्पबेल, ५ मैल/मिनीट (८ किमी/मिनीट) वेग गाठणार पहिला वाहनचालक.
- १८९० - व्हॅनेव्हर बुश, पहिल्या ऍनॉलाग इलेक्ट्रॉनिक संगणकाचा निर्माता.
- १८९२ - राऊल वॉल्श, दिग्दर्शक, थिफ ऑफ बगदाद, बॅटल क्रायचे दिग्दर्शन.
- १८९२ - व्लाडिस्लॉ ऍन्डर्स, पोलंडचा सेनापती.
- १८९७ - हेन्री डिक्सन कॉवेल, रचनाकार.
- १८९८ - डोरोथी गिश, नाट्य व मूकचित्रपट अभिनेत्री.
- १८९९ - फ्रेड्रिक नववा, डेन्मार्कचा राजा, १९४७ ते १९७२ दरम्यान राजवट.
विसावे शतक
संपादन- १९०२ - जोसेफ मार्टिन बाउअर, लेखक.
- १९०३ - डोरोथी शिफ, न्युयॉर्क पोस्टचा प्रकाशक.
- १९०३ - जॉर्ज डिकिन्सन, क्रिकेट खेळाडू, न्युझीलंडकडून पहिल्या ३ कसोटी सामन्यांमध्ये गोलंदाजी.
- १९०४ - कॉर्नेलिस जान बाकर, डच/अमेरिकन अणुशास्त्रज्ञ.
- १९०४ - मौरिट्स वेर्थिम, डच लेखक.
- १९०६ - आसान फेरिट अल्नार, रचनाकार.
- १९०७ - इलेनी गॅट्झोयीआन्नीस, अभिनेत्री.
- १९०७ - हेल्मथ व्हॉन मोल्टके, जर्मन राजकारणी.
- १९०७ - जेसी मॅथ्युज, इंग्लंडची अभिनेत्री.
- १९०८ - लॉरेन्स वेल्क, ऑर्केस्ट्रॉ नेता.
- १९०९ - ज्युबिका मॅरिक, रचनाकार.
- १९१० - रॉबर्ट हॅवमन, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १९११ - ॲलन गोफोर्ड, बोस्टनचा अभिनेता.
- १९११ - फिट्झरॉय मॅक्लिन, इंग्रजी राजकारणी, सैनिक, इतिहासतज्ज्ञ.
- १९१२ - झेविअर मॉण्टसॅल्व्हेज, स्पॅनिश रचनाकार.
- १९१३ - जॉन जॅकब विन्झविग, कॅनडाचा रचनाकार.
- १९१३ - थॉमस ग्रे, प्राध्यापक, भूलतज्ज्ञ.
- १९१४ - राल्फ एलिसन, लेखक, इनव्हिजीबल मॅन कलाकृतीचा निर्माता.
- १९१५ - कार्ल क्रोलो, लेखक.
- १९१५ - विजय हजारे, भारतीय क्रिकेट खेळाडू फलंदाज, काळ इ.स. १९४६ ते १९५४.
- १९१६ - हॅरोल्ड विल्सन, ब्रिटनचे पंतप्रधान, पंतप्रधानपदाचा कार्यकाळ १९६४ ते १९७० व १९७४ ते १९७६.
- १९१८ - अल् इबेन, फिलाडेल्फियाचा अभिनेता.
- १९१९ - मर्सर एलिंग्टन, नेता व ड्यूक एलिंग्टनचा पुत्र.
- १९२० - एन्राइट, इंग्रजी कवि व कादंबरीकार, Some Men are Brothersचा लेखक.
- १९२० - हेन्री मार्किंग, ब्रिटिश एअरवेजचा मुख्य कार्यकारी अधिकारी.
- १९२० - केनेथ डोव्हर, सेंट अँड्रुझ विद्यापीठाचे कुलपती.
- १९२१ - फ्रान्सिस मॅरियन बस्बी, कनिष्ठ, अमेरिकेचा विज्ञानलेखक, 'Star Rebel'चा लेखक .
- १९२२ - अब्दुल रझाक बिन हुसेन, मलेशियाचे राष्ट्राध्यक्ष, कार्यकाळ १९७० ते १९७७.
- १९२२ - थॉम केलिंग, डच गायक, गिटारवादक.
- १९२२ - विनेट कॅरॉल, अमेरिकेची अभिनेत्री, Alice's Restaurant मध्ये अभिनय.
- १९२३ - लुईस ब्रो क्लॅप, ओक्लाहोमाचा टेनिस खेळाडू, ४ वेळा विम्बल्डन विजेता.
- १९२३ - मॉर्शी मिरांडो, जर्मन/डच कलाकार.
- १९२३ - टेरेंस अलेक्झांडर, इंग्रजी अभिनेता.
- १९२६ - ॲडरिन केथ कोहेन, प्रवास संपादक.
- १९२६ - इलहान मिमारोग्लू, रचनाकार.
- १९२६ - पॅट्रिसिया टिंडॉल, इंग्रजी वास्तुशास्त्रज्ञ.
- १९२६ - राल्फ अबेर्नाथी, नागरी अधिकार नेता.
- १९२७ - ॲलन बेट्स, रॉयल व्हेटरनरी कॉलेजचा मानद ज्येष्ठ प्राध्यापक.
- १९२७ - रेमंड जॅकसन, ब्रिटिश व्यंगचित्रकार.
- १९२७ - रॉबर्ट मोसबाकर, अमेरिकन राजकारणी.
- १९२७ - रॉन टॉड, ब्रिटिश कामगारनेता.
- १९२८ - अल्बर्ट साल्मी, अमेरिकेचा अभिनेता.
- १९२८ - पिटर रॉजर हंट, इंग्रजी दिग्दर्शक.
- १९२९ - फ्रान्सिस्को बर्नाडो पल्गर विडाल, रचनाकार.
- १९२९ - जॅकी मॅकग्लू, क्रिकेट खेळाडू, ५० च्या दशकातील दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा फलंदाज.
- १९३० - डेव्हिड जंटलमन, चित्रकार.
- १९३१ - पिटर वॉल्टर्स, मिडलॅण्ड बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी.
- १९३१ - रुपर्ट मरडॉक, ऑस्ट्रेलियाचे माध्यमसम्राट, फॉक्स-दूरदर्शन जाळ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
- १९३२ - नाइजेल लॉसन, ब्रिटिश सरकारी अधिकारी.
- १९३२ - व्हॅलेरी फ्रेंच, इंग्रजी अभिनेत्री.
- १९३३ - टेरी हॅटर, कनिष्ठ, अमेरिकेचे कॅलिफोर्नियातील न्यायाधिश.
- १९३४ - जॉर्ज स्टॅमॅटोयान्नोपोलस, ग्रीसचे वैद्यकिय जनुकीय संशोधक.
- १९३४ - जोसेफ विल्यम फ्रेड्रिक, रचनाकार.
- १९३४ - केथ स्पीड, ब्रिटिश संसदपटू.
- १९३४ - सॅम डोनाल्डसन, अमेरिकेच्या व्हाइट हाऊसचा पत्रकार.
- १९३४ - सिडने बर्क, दक्षिण आफ्रिकेचा जलद गोलंदाज क्रिकेट खेळाडू, न्युझीलंडविरुद्धच्या पहिल्यावहिल्या सामन्यात ११ बळी.
- १९३६ - ॲंतोनिन स्कॅलिया, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश.
- १९३७ - जॉन वार्ड, न्युझीलंडचा यष्टिरक्षक क्रिकेट खेळाडू, १९६४ ते १९६८ दरम्यान ८ कसोटी सामने.
- १९३८ - माल्कम केथ स्पीड, ब्रिटिश उच्च न्यायालयाचे न्यायाधिश.
- १९४२ - पिटर आयरी, अभिनेता.
- १९४५ - हार्वे मॅंडेल, रॉक गिटारवादक.
- १९४५ - मार्क स्टेन, गायक.
- १९४५ - टिमोथी मॅसन, सल्लागार, ब्रिटिश कला अकादमी.
- १९४५ - ट्रिशिया ओनेल, अमेरिकन अभिनेत्री.
- १९४६ - ब्रिगीट फोसी, फ्रेंच अभिनेत्री.
- १९४७ - डॉमिनिक सॅंडा, फ्रेंच अभिनेत्री.
- १९४७ - जेफ्री हंट, ऑस्ट्रेलियन स्क्वॅश जगज्जेता.
- १९४८ - जॉर्ज कूय्मन्स, नेदरलँड्सचा गायक व गिटारवादक.
- १९४९ - रिचर्ड डी बॉइस, डच निर्माता.
- १९५० - बॉबी मॅकफेरिन, गायक.
- १९५२ - डग्लस अॅडम्स, ब्रिटिश लेखक, नाटककार.
- १९५२ - सुसान रिचर्डसन, अभिनेत्री.
- १९५५ - निना हेगन, पूर्व जर्मनीची अभिनेत्री.
- १९५६ - कर्टिस ब्राउन, कनिष्ठ, अमेरिकेचा अवकाशवीर.
- १९६१ - ब्रूस वॅटसन, रॉक गिटारवादक.
- १९६१ - माइक पर्सी, रॉकवाद्क.
- १९६२ - पीटर बर्ग, अभिनेता.
- १९६४ - रायमो हेलमिनेन, फिनलंडचा आघाडीचा हॉकीपटू.
- १९६५ - एरिक जेलेन, जर्मन टेनिस खेळाडू.
- १९६६ - पॅव्हेल पॅट्रोव्हिक मुखोर्टोव्ह, रशियन अंतराळवीर.
- १९६७ - अँड्रु जेझर्स, क्रिकेट खेळाडू, १९८७ मधील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून सहभाग.
- १९६८ - जॉन बॅरोमन, अभिनेता.
- १९७० - ब्रेट लिडल, दक्षिण आफ्रिकेचा गोल्फपटू.
- १९७० - इव्हगेनी कोरेश्कोव्ह, हॉकीपटू, १९९८ मधील ऑलिम्पिक्स क्रीडास्पर्धेत कझाकिस्तान संघाकडून सहभाग.
- १९७१ - जिरी व्याकौकाइ, चेकोस्लोव्हाकियाचा हॉकी खेळाडू, १९९८ मधील ऑलिंपिक्स क्रीडास्पर्धेत सहभाग.
- १९७३ - केनेडी ओटिएनो, केन्याचा यष्टिरक्षक क्रिकेट खेळाडू, १९९६ मधील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहभाग.
- १९८२ - हसन रझा, क्रिकेट खेळाडू, वयाच्या १४व्या वर्षी कसोटीपटू झाला.
मृत्यू
संपादनप्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर मार्च ११ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च ९ - मार्च १० - मार्च ११ - मार्च १२ - मार्च १३ - (मार्च महिना)