चित्रपटातले, नाटकातले किंवा अन्य कोणत्याही करमणुकीच्या कार्यक्रमातले नृत्य बसवून घेणाऱ्याला नृत्य दिग्दर्शक (इंग्रजीत कोरियोग्राफर-Choreographer) म्हणतात.

नृत्यदिग्दर्शक नृत्य शिकवताना

हिंदी चित्रपटसृष्टीतले काही नृत्य दिग्दर्शक संपादन

  • गोपी कृष्ण
  • प्रभू देवा
  • फराह खान
  • बिरजू महाराज
  • रेमो डिसोझा
  • वैभवी मर्चंट
  • लच्छू महाराज
  • शामक देवर
  • सरोज खान


मराठी चित्रपटसृष्टीतले काही नृत्य दिग्दर्शक संपादन

मराठी नाटकांचे नृत्यदिग्दर्शक संपादन