व्यंगचित्रे काढणाऱ्या चित्रकारास व्यंगचित्रकार म्हणतात. व्यागचित्रांद्वारे परिस्थितीची सद्यस्थिती विनोदी स्वरूपात दाखवता येते. एका व्यंगचित्राने अनेक ओळींचा आशय व्यक्त होतो.

भारतातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार

संपादन
  • अनिल टांगे :
  • अभिमन्यू कुलकर्णी :
  • आर.के. लक्ष्मण : जागतिक स्तरावर प्रसिद्ध असून भारताच्या राष्ट्रपतींकडून पद्मभूषण किताब मिळालेले व्यंगचित्रकार. यांच्या प्रत्येक चित्रात ‘कॉमन मॅन’ असे..
  • प्रभाकर वाईरकर :
  • प्रशांत कुलकर्णी :
  • प्राण : चाचा चौधरी, बिल्लू, पिंकू, साबू या मासिकांतील व्यंगचित्रांचे जनक.
  • बाळ ठाकरे : मार्मिक हे साप्ताहिक चालविणारे आणि पुढे शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना करणारे श्रेष्ठ व्यंगचित्रकार.
  • मंगेश तेंडुलकर :
  • मनोहर सप्रे :
  • मारियो मिरांडा :
  • यशवंत सरदेसाई :
  • रवींद्र बाळापुरे : अप्रतिम रेखाटनाचा वापर करणारे
  • रवींद्र राणे  : केंद्र शासकीय सेवेत राहूनही व्‍यंगचित्रकला जोपासणारे, २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अत्यंत मोलाची भूमिका बजावणारे व्यंगचित्र
  • वसंत सरवटे :
  • विकास सबनीस :
  • विजय पराडकर :
  • वैजनाथ दुलंगे :
  • शंकर पिल्लई : हे भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक असून ‘शंकर्स वीकली’ नावाचे नियतकालिक चालवीत.
  • शि.द. फडणीस :
  • श्रीनिवास प्रभुदेसाई :
  • [[घनश्याम देशमुख] : स्वतंत्र शैलीतील हास्यचित्रे काढणारे
  • सुधीर धर :
  • सुरेश राऊत : चित्रकलेचे प्रशिक्षण नसतांनाही व्‍यंगचित्रकलेत पारंगत
  • सुरेश सावंत :
  • हरिश्चंद्र लचके
  • किशोर शितोळे ः अर्कचित्र,व्यंगचित्र अंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी
  • संजय गोविंद घोगळे : मालवणी भाषेतील व्यंगचित्रे काढणारे, संजयची चावडी या सदरातून सोशल मिडीयावर प्रसिद्ध होतात. . ● राजेंद्र सोनार हे खान्देशातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार आहेत.राजकीय व्यंगचित्रे काढणारे म्हणून प्रसिद्ध आहेत आतापर्यंत 11065 व्यंगचित्रे 38 वर्षात विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहेत.राजेंद्र सोनार हे दैनिक व्यंगनगरी नावाचे दैनिक 2004 पासून चालवीत आहेत .भारतात बॉल पेन मध्ये सर्वात जास्त चित्रे काढणारे म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव आहे.

व्यंगचित्र या विषयावरची पुस्तके

संपादन

संदर्भ

संपादन