माउंट एटना

(एटना या पानावरून पुनर्निर्देशित)

माउंट एटना (सिचिल्यानो भाषा: मुंचीबेड्डू) हा इटली मधील एक जिवंत प्रमुख ज्वालामुखी आहे. आफ्रिका आणि युरोपच्या संधिरेषेवर असलेला हा ज्वालामुखी आठ ते दहा वेळा जागृत झाला आहे.

एटना

उद्रेक

संपादन

भूगोल

संपादन

बाह्य दुवे

संपादन