केनेडी ओटियेनो

(केनेडी ओटिएनो या पानावरून पुनर्निर्देशित)

केनेडी ओटियेनो ओबुया (मार्च ११, इ.स. १९७२:नैरोबी -) हा केन्याचा क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो.

केनियाचा ध्वज केनियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे कॉलिन्स ओबुया आणि डेव्हिड ओबुया याचे भाऊ आहेत.

केनियाचा ध्वज केनिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg केन्याच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.