इ.स. १६८९
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक |
दशके: | १६६० चे - १६७० चे - १६८० चे - १६९० चे - १७०० चे |
वर्षे: | १६८६ - १६८७ - १६८८ - १६८९ - १६९० - १६९१ - १६९२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- मे १२ - इंग्लंडचा राजा विल्यम तिसऱ्याने फ्रांस विरुद्ध युद्ध पुकारले.
- मे २४ - इंग्लंडच्या संसदेने सर्वधर्माच्या व्यक्तिंना समान वागणूक देण्याचा कायदा केला. कॅथोलिक धर्माचा उल्लेख मुद्दाम टाळण्यात आला.
- मार्च ११ - संभाजी भोसले यांच्या मृत्यूनंतर त्यांचे धाकटे सावत्र भाऊ राजाराम महाराज यांचा मराठा साम्राज्याचे छत्रपती म्हणून राज्याभिषेक
जन्म
संपादन- मॉन्टेस्क्यू, फ्रेंच तत्त्वज्ञ.