राजाराम भोसले

मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती
(राजाराम महाराज या पानावरून पुनर्निर्देशित)


पहिले राजारामराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म फाल्गुन पौर्णिमा शके १५९१ म्हणजेच २४ फेब्रुवारी १६७० रोजी किल्ले राजगडावर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या मराठी स्वराज्याच्या अतिशय अवघड काळात (१६८९ ते १७००) त्यांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या विश्वासू सेनापतींच्या साहाय्याने नेतृत्व केले. कारकिर्दीचा त्यांनी मोठा कालखंड त्यांनी तामिळनाडूतील जिंजी येथे व्यतीत केला व तेथून स्वराज्याची धुरा सांभाळली. फाल्गुन कृष्ण ९ शके १६२१ म्हणजे ३ मार्च १७०० मध्ये पुण्याजवळील सिंहगड येथे त्यांचा मृत्यू झाला.

छत्रपती राजारामराजे शिवाजीराजे भोसले
छत्रपती
Chhatrapati Rajaram.jpg
छत्रपती राजारामराजे शिवाजीराजे भोसले यांचे अस्सल चित्र
Flag of the Maratha Empire.svg
मराठा साम्राज्य
श्री धर्म प्रदयोतितायं शेषवर्ण दशरथे रिव राजारामस्य मुद्रेयं विश्व वंदया विराजते
अधिकारकाळ १६८९ - १७००
अधिकारारोहण ९ फेब्रुवारी १६८९
राज्याभिषेक इ.स.१२ फेब्रुवारी १६८९
राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण,दक्षिण भारतात तंजावर पर्यंत उत्तर नर्मदेपर्यंत
राजधानी जिंजी राजगड
पूर्ण नाव राजारामराजे शिवाजीराजे भोसले
जन्म २४ फेब्रुवारी १६७०
राजगड
मृत्यू १७००
सिंहगड
' संभाजी २रे
उत्तराधिकारी ताराराणी भोसले
वडील शिवाजीराजे भोसले
आई सोयराबाई
पत्नी जानकीबाई,
ताराबाई
राजघराणे भोसले
चलन होन, राजारामराई (सुवर्ण होन, रुप्य होन??)