भोसले हे एक मराठी आडनाव आहे.भोसले इक्ष्वाकु कुलीन क्षत्रिय आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे विशेष परिचीत आहे.दुर्लभ अशा प्राचीन शिवभारत नावाच्या ग्रंथात याची माहिती दिली आहे. त्यामुळे भोसले हे भोसले राजवंशकुलीन]] सूर्यवंशी क्षत्रिय आहे.

अधिक माहिती साठी :- भोसले (राजघराणे)

प्रसिद्ध व्यक्ती संपादन करा