मार्च ३
दिनांक
(३ मार्च या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | मार्च २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
मार्च ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६१ वा किंवा लीप वर्षात ६२ वा दिवस असतो.
ठळक घटना
संपादनपहिले शतक
संपादन- ८६ - युजेनियस चौथा पोपपदी.
सोळावे शतक
संपादन- १५७५ - मुगल बादशाह अकबरने तुकारोईच्या लढाईमध्ये बंगाली सेनेला पराभूत केले
एकोणिसावे शतक
संपादन- १८४५ - फ्लोरिडा अमेरिकेचा २७वे राज्य झाले.
- १८६५ - हाँग काँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (एचएसबीसी)ची स्थापना झाली.
- १८४९ - मिनेसोटाला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
- १८५७ - फ्रांस व युनायटेड किंग्डमने चीन विरुद्ध युद्ध पुकारले.
- १८६३ - आयडाहोला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
- १८७७ - फ्रांसच्या नागरिकांनी अमेरिकेला स्वतंत्रता देवीचा पुतळा भेट दिला.
- १८७८ - बल्गेरियाला ओट्टोमान साम्राज्यापासून स्वातंत्र्य.
- १८८५ - अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (एटीअँडटी)ची स्थापना झाली.
विसावे शतक
संपादन- १९०४ - जर्मनीचा कैसर विल्हेम दुसऱ्याचा आवाज प्रथम मुद्रित केला गेला.
- १९१८ - पहिले महायुद्ध - ब्रेस्ट-लिटोव्स्कचा तह - युद्धातील रशियाचा सहभाग समाप्त. फिनलंड, लात्व्हिया, एस्टोनिया, पोलंड व लिथुएनियाच्या स्वतंत्र अस्तित्वाला मान्यता.
- १९२३ - टाइम नियतकालिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
- १९३१ - अमेरिकेने स्टार स्पॅंगल्ड बॅनर या गीतास राष्ट्रगीताचा दर्जा दिला.
- १९३८ - सौदी अरेबियात खनिज तेल सापडले.
- १९३९ - गांधीजींनी मुंबईत आमरण उपोषण सुरू केले.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - जपानी वायुदलाने पश्चिम ऑस्ट्रेलियातील ब्रूम गावावर बॉम्बफेक केली. १०० ठार.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - लंडनमध्ये बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १७३ ठार.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - आत्तापर्यंत तटस्थ असलेल्या फिनलंडने जर्मनी, जपान व मित्रदेशांविरुद्ध युद्ध पुकारले
- १९५३ - कॅनेडियन पॅसिफिक एरलाइन्सचे विमान पाकिस्तानच्या कराची शहराजवळ कोसळले. ११ ठार.
- १९५८ - नुरी अस सैद १४व्यांदा इराकच्या पंतप्रधानपदी.
- १९६१ - हसन दुसरा मोरोक्कोच्या राजेपदी.
- १९६६ - ब्रिटिश ओव्हरसीझ एरवेझचे बोईंग ७०७ जातीचे विमान जपानच्या माउंट फुजीवर कोसळले. १२४ ठार.
- १९६६ - डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे ६वे कुलगुरू झाले.
- १९७१ - भारत-पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली
- १९७३ - भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट.
- १९७४ - तुर्कस्तानचे डी.सी.१० जातीचे विमान पॅरिसजवळ कोसळले. ३४६ ठार.
- १९८६ - ऑस्ट्रेलिया कायदा १९८६ अनुसार, ऑस्ट्रेलिया युनायटेड किंग्डम पासून पूर्णपणे स्वतंत्र झाला.
- १९९१ - लॉस एन्जेल्सच्या पोलिसांचे रॉडनी किंग नावाच्या टॅक्सीचालकाला चोप देतानाचे चित्रीकरण केले गेले.
- १९९५ - सोमालियातून संयुक्त राष्ट्रांचे शांतिदल बाहेर पडले.
एकविसावे शतक
संपादन- २००१ - अमेरिकन वायु दलाचे सी.२३ जातीचे विमान जॉर्जियात कोसळले. २१ ठार.
- २००५ - स्टीव्ह फॉसेटने ग्लोबल फायर या विमानातून एकट्याने आणि इंधन न भरता ६७ तासांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
जन्म
संपादन- १४५५ - जॉन दुसरा, पोर्तुगालचा राजा.
- १८३९ - जमशेटजी टाटा, भारतीय उद्योगपती.
- १८४७ - अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल, स्कॉटिश संशोधक.
- १९२० - मुकुंद शंकरराव किर्लोस्कर, किर्लोस्कर मासिकाचे संपादक.
- १९२३ - प्रा. सदाशिव नथोबा आठवले, मराठी लेखक.
- १९२६ - रवि शंकर शर्मा उर्फ रवि, हिंदी चित्रपट संगीतकार.
- १९३० - इयोन इलेस्कु, रोमेनियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३९ - एम.एल. जयसिंहा, भारतीय कसोटी क्रिकेट खेळाडू.
- १९५५ - जसपाल भट्टी, भारतीय अभिनेता.
- १९६७ - शंकर महादेवन, भारतीय संगीतकार.
- १९७६ - रायफलमॅन संजय कुमार, परमवीर चक्र विजेते भारतीय सैनिक
- १९७७ - अभिजित कुंटे, भारतीय ग्रँडमास्टर.
मृत्यू
संपादन- ५६१ - पोप पेलाजियस पहिला.
- १७०० - छत्रपती राजाराम महाराज, मराठा साम्राज्याचे छत्रपती.
- १७०७ - औरंगजेब, मुघल सम्राट.
- १९१९ - हरी नारायण आपटे, मराठी कादंबरीकार.
- १९३७ - आमेलिया इअरहार्ट, अमेरिकन वैमानिक (बेपत्ता).
- १९४३ - जॉर्ज थॉम्पसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - अमीरबाई कर्नाटकी, हिंदी चित्रपट अभिनेत्री, गायिका, पार्श्वगायिका.
- १९६७ - स. गो. बर्वे, माजी अर्थमंत्री.
- १९७७ - अभिजित कुंटे - भारतीय ग्रॅंडमास्टर.
- १९८२ - रघुपती सहाय, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर.
- १९९५ - पं. निखिल घोष, भारतीय तबला वादक
- १९९९ - गेऱ्हार्ड हर्झबर्ग, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- २००० - रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री.
- २००२ - जी.एम.सी. बालायोगी, भूतपूर्व लोकसभा अध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर मार्च ३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च १ - मार्च २ - मार्च ३ - मार्च ४ - मार्च ५ - (मार्च महिना)