पोप युजीन चौथा

(पोप युजेनियस चौथा या पानावरून पुनर्निर्देशित)

युजीन चौथा (इ.स. १३८३:व्हेनिस, इटली - २३ फेब्रुवारी, इ.स. १४४७:रोम, इटली) हा पंधराव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव गॅब्रिएल कॉन्दुल्मेर होते.

मागील:
पोप मार्टिन पाचवा
पोप
३ मार्च, इ.स. १४३१२३ फेब्रुवारी, इ.स. १४४७
पुढील:
पोप निकोलस पाचवा