जसपाल सिंग भट्टी (मार्च ३, इ.स. १९५५ - ऑक्टोबर २५, इ.स. २०१२) हे दूरदर्शनवरील आणि हिंदी चित्रपटांमधील एक हास्यकलाकार होते. आपल्या औपरोधिक विनोदशैलीतून सामान्य माणसाचे होणारे हाल त्यांनी विविध दूरचित्रवाहिनी कार्यक्रमांतून दाखविण्याचा प्रयत्न केला. इ.स. १९८० व इ.स. १९९० च्या दशकातील फ्लॉप शोउल्टा पुल्टा ह्या दूरदर्शनवरील मालिकांसाठी ते प्रसिद्ध आहेत.[][]

जसपाल भट्टी
जन्म जसपाल सिंग भट्टी
मार्च ३, इ.स. १९५५
अमृतसर, पंजाब, भारत
मृत्यू ऑक्टोबर २५, इ.स. २०१२
शाहकोट, जालंधर जिल्हा
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती (चित्रपट व टीव्ही)
कारकीर्दीचा काळ इ.स. १९९० - इ.स. २०१२
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट पॉवर कट - २०१२, मौसम (२०१२)
प्रमुख टीव्ही कार्यक्रम फ्लॉप शो, उल्टा पुल्टा
पत्नी सविता भट्टी

संदर्भ

संपादन
  1. ^ "विनोदवीर जसपाल भट्टी यांचे अपघाती निधन". 2016-03-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "विनोदाच्या बादशहावर काळाची क्रूर झडप[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". २६ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन