दुसरा विल्हेल्म (जर्मन सम्राट)

(कैसर विल्हेम दुसरा या पानावरून पुनर्निर्देशित)

दुसरा विल्हेल्म (जर्मन: Wilhelm II), जन्मनाव फ्रीडरिश विल्हेल्म फिक्टोर आल्बेर्ट फॉन प्रॉयसेन (जर्मन: Friedrich Wilhelm Viktor Albrecht von Preußen, प्रशियाचा फ्रीडरिश विल्हेल्म फिक्टोर आल्बेर्ट) (२७ जानेवारी, इ.स. १८५९ ; बर्लिन, प्रशिया - ४ जून, इ.स. १९४१ ; डूर्न, नेदरलँड्स) हा प्रशियाचा राजा होता.

विल्यम २रा
प्रशियाचा राजा, जर्मनीचा प्रशासक
दुसरा विल्हेल्म (जर्मन सम्राट) (इ.स. १८९०)
अधिकारकाळ १५ जून, इ.स. १८८८ ते ९ नोव्हेंबर, इ.स. १९१८
पूर्ण नाव फ्रीडरिश विल्हेल्म फिक्टोर आल्बेर्ट फॉन प्रॉयसेन
जन्म २७ जानेवारी, इ.स. १८५९
बर्लिन, प्रशिया
मृत्यू ४ जून, इ.स. १९४१
डूर्न, नेदरलँड्स
पूर्वाधिकारी तिसरा फ्रीडरिश, जर्मनी
उत्तराधिकारी राज्य नामशेष
वडील तिसरा फ्रीडरिश, जर्मनी
आई राणी विक्टोरिया, जर्मनी
पत्नी आउगुस्टा फिक्टोरिया, श्लेसविग होल्स्टाइन
इतर पत्नी हेर्मिन रॉइस, ग्राइत्झ
संतती