फुजी (जपानी: 富士山) हा जपान मधील सर्वात उंचीचा पर्वत आहे. ३,७७६.२४ मीटर (१२,३८९.२ फूट) उंचीचा हा पर्वत जपानच्या होन्शू ह्या मुख्य बेटावर टोकियोच्या १०० किमी नैऋत्येस स्थित आहे. हा एक जागृत ज्वालामुखी असून त्याचा १७०८ साली उद्रेक झाला होता. जपानमधील सर्वात सुंदर नैसर्गिक स्थान मानला गेलेला फुजी युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

माउंट फुजी
center}}
माउंट फुजी is located in जपान
माउंट फुजी
माउंट फुजी
फूजी पर्वताचे होन्शू बेटावरील स्थान
उंची
१२,३३८ फूट (३,७७६ मीटर)
उंचीमध्ये क्रमांक
जपानमध्ये सर्वात उंच
ठिकाण
जपान ध्वज जपान
पर्वतरांग
गुणक
35°21′28.8″N 138°43′51.4″E / 35.358000°N 138.730944°E / 35.358000; 138.730944
पहिली चढाई
इ.स. ६६३ मध्ये एका अज्ञात साधूद्वारे
सोपा मार्ग


विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: