शिझुओका (जपानी: 静岡県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरील चुबू ह्या प्रदेशामध्ये वसला आहे.

शिझुओका प्रांत
静岡県
जपानचा प्रांत
Flag of Shizuoka Prefecture.svg
ध्वज

शिझुओका प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
शिझुओका प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग चुबू
बेट होन्शू
राजधानी शिझुओका
क्षेत्रफळ ७,७८० चौ. किमी (३,००० चौ. मैल)
लोकसंख्या ३७,७४,४७१
घनता ४८५ /चौ. किमी (१,२६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-22
संकेतस्थळ www.pref.shizuoka.jp

शिझुओका ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 34°55′N 138°19′E / 34.917°N 138.317°E / 34.917; 138.317