चुबू
चुबू (जपानी: 関東地方) हा जपान देशामधील एक प्रशासकीय व भौगोलिक प्रदेश आहे. हा प्रदेश होन्शू बेटाच्या मध्य भागात वसला आहे.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/5f/Japan_Chubu_Region_large.png/250px-Japan_Chubu_Region_large.png)
इशिकावा, ऐची, गिफू, तोयामा, नागानो, निगाता, फुकुई, यामानाशी व शिझुओका ह्या प्रभागांचा चिबू प्रदेशामध्ये समावेश होतो.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- विकिव्हॉयेज वरील चुबू पर्यटन गाईड (इंग्रजी)