शिझुओका (जपानी: 静岡) ही जपान देशाच्या शिझुओका प्रभागाची राजधानी व जपानच्या १९ स्वयंशासित प्राधिकृत शहरांपैकी एक आहे.

शिझुओका
静岡
जपानमधील शहर

Shizuoka montage.jpg

शिझुओका is located in जपान
शिझुओका
शिझुओका
शिझुओकाचे जपानमधील स्थान

गुणक: 34°59′N 138°23′E / 34.98333°N 138.38333°E / 34.98333; 138.38333

देश जपान ध्वज जपान
बेट होन्शू
प्रदेश चुबू
प्रभाग शिझुओका
क्षेत्रफळ १४,११९ चौ. किमी (५,४५१ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ७,२४,०२६
  - घनता ५०७ /चौ. किमी (१,३१० /चौ. मैल)
www.city.shizuoka.jp (इंग्रजी)


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: