जानकीबाई भोसले

(जानकीबाई या पानावरून पुनर्निर्देशित)

जानकीबाई भोसले या प्रतापराव गुजर यांच्या कन्या व छत्रपती राजाराम महाराज यांच्या पहिल्या पत्नी होत्या.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

जानकीबाई राजाराम भोसले यांचा जन्म १६७५ साली झाला आणि १७०० ला आजारपणामुळे मरण पावल्या.ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाई होत्या.