महाराणी राजसबाई ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या तृतीय पत्नी होत्या. त्या कागलकर घाटगे घराण्यातील होत्या. त्यांना संभाजी द्वितीय नावाचे पुत्र होते.

महाराणी राजसबाई भोसले
महाराणी
मराठा साम्राज्य
अधिकारकाळ १६८९ - १७००
राजधानी जिंजी
पूर्ण नाव राजसबाई राजारामराजे भोसले
पदव्या महाराणी
पूर्वाधिकारी महाराणी ताराबाई
उत्तराधिकारी महाराणी सकवारबाई (द्वितीय)
पती छत्रपती राजाराम महाराज
संतती छत्रपती संभाजी द्वितीय
राजघराणे भोसले
चलन होन