पोप लिओ दहावा
(जियोव्हानी दि मेदिची या पानावरून पुनर्निर्देशित)
पोप लिओ दहावा (डिसेंबर ११, इ.स. १४७५ - डिसेंबर १, इ.स. १५२१) हा इ.स. १५१३पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.
याचे मूळ नाव जियोव्हानी दि लॉरेंझो दे मेदिची होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मागील: पोप ज्युलियस दुसरा |
पोप मार्च ९, १५१३ – डिसेंबर २१, १५२१ |
पुढील: पोप एड्रियान सहावा |