हॅरल्ड विल्सन

(हॅरोल्ड विल्सन या पानावरून पुनर्निर्देशित)

जेम्स हॅरल्ड विल्सन, रीव्हॉलचा बॅरन विल्सन (इंग्लिश: James Harold Wilson, Baron Wilson of Rievaulx; ११ मार्च १९१६ - २४ मे १९९५) हा एक ब्रिटिश राजकारणी व दोन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

हॅरल्ड विल्सन

कार्यकाळ
४ मार्च १९७४ – ५ एप्रिल १९७६
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील एडवर्ड हीथ
पुढील जेम्स कॅलाघन
कार्यकाळ
१६ ऑक्टोबर १९६४ – १९ जून १९७०
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील एडवर्ड हीथ
पुढील अ‍ॅलेक डग्लस-होम

जन्म ११ मार्च, १९१६ (1916-03-11)
यॉर्कशायर, इंग्लंड
मृत्यू २४ मे, १९९५ (वय ७९)
लंडन

बाह्य दुवे

संपादन