लिओनार्ड जेम्स कॅलाघन, कार्डिफचा बॅरन कॅलाघन (इंग्लिश: Leonard James Callaghan, Baron Callaghan of Cardiff; २७ मार्च १९१२ - २६ मार्च २००५) हा एक ब्रिटिश राजकारणी व १९७६ - १९७९ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

जेम्स कॅलाघन

कार्यकाळ
५ एप्रिल १९७६ – ४ मे १९७९
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील हॅरल्ड विल्सन
पुढील मार्गारेट थॅचर

जन्म २७ मार्च १९१२ (1912-03-27)
पोर्टस्मथ, हॅम्पशायर, इंग्लंड
मृत्यू २६ मार्च, २००५ (वय ९२)
रिंगमर, ईस्ट ससेक्स
राजकीय पक्ष मजूर पक्ष

बाह्य दुवे

संपादन