मजूर पक्ष (Labour Party) हा युनायटेड किंग्डम देशामधील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. उदारमतवादी व सामाजिक लोकशाही ह्या तत्त्वांवर आधारित असलेला मजूर पक्ष आजवर अनेकदा सत्तेवर राहिला असून सध्याच्या घडीला तो ब्रिटनमधील प्रमुख विरोधी पक्ष आहे. हुजूर पक्ष हा ब्रिटनमधील दुसरा प्रमुख पक्ष आहे.

मजूर पक्ष
Labour Party
नेता जेरेमी कॉर्बिन
उपनेता हॅरियेट हर्मन
स्थापना इ.स. १९००
मुख्यालय सिटी ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन
सदस्य संख्या १,९४,२६९
राजकीय विस्तार उदारमतवादी
रंग   लाल
हाउस ऑफ कॉमन्स
२५६ / ६५०
हाउस ऑफ लॉर्ड्स
२१८ / ७९३
युरोपीय संसद
२० / ७३
संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)

मजूर पक्षाची स्थापना इ.स. १९०० साली झाली.

मजूर पक्षाचे पंतप्रधान संपादन

नाव चित्र कार्यकाळ
रामसे मॅकडोनाल्ड   १९२४; १९२९–१९३१
क्लेमेंट ॲटली   १९४५–१९५०; १९५०–१९५१
हॅरल्ड विल्सन   १९६४–१९६६; १९६६–१९७०; १९७४; १९७४–१९७६
जेम्स कॅलाघन   १९७६–१९७९
टोनी ब्लेअर   १९९७–२००१; २००१–२००५; २००५–२००७
गॉर्डन ब्राउन   २००७–२०१०

बाह्य दुवे संपादन